रक्षाबंधनचे बहिणींसोबतचे काही खास क्षण - (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर रक्षाबंधनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे यामध्ये तो आणि त्याची बहीण गाणे गात राखी बांधताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
भारताचा क्रिकेटर श्रेयस अय्यर बऱ्याचदा त्याच्या बहिणीसोबतचा डान्स व्हिडीओ शेअर करत असतो. त्या दोघे बहीण भावांना पाहायला क्रिकेट प्रेमींना आवडतं. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलची बहीण त्याला नेहमीच सपोर्ट करत असते, या रक्षाबंधनला त्यांनी रक्षाबंधन न भेटल्यामुळे तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करून भावाला शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
रिंकू सिंहने त्याच्या सोशल मीडियावर बहिणीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, यामध्ये त्याची बहीण एका फोटोमध्ये राखी बांधत आहे. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दीपक चहरची बहीण राखी बांधताना दिसत आहे. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)