मकरसंक्रांतीच्या साड्यांवर शिवा डिझाईनर ब्लाऊज
तुम्हाला जर क्लोज नेक ब्लॉउज परिधान करायला आवडत असेल तर तुमच्यासाठी हा पर्याय अगदी उत्तम आहे.
हल्ली ब्लॉउजवर फॅब्रिक पेंटिंग सुद्धा करून दिले जाते. त्यामुळे तुम्ही बंद गळ्याचा ब्लॉउज शिवून त्यावर या पद्धतीची डिझाईन बनवून घेऊ शकता.
अनेक महिलांना मोठा गळा असलेले ब्लॉउज घालायला खूप आवडतात. डीप व्हिनेकसह थ्री-फोर स्लिव्हज ब्लॉउज तुमचे सौंदर्य खुलवण्यासाठी मदत करेल.
लांब हातांच्या ब्लॉउजचा हल्ली मोठा ट्रेंड आला आहे. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने ब्लॉउज शिवून तुमचा लुक अधिक सुंदर आणि उठावदार करू शकता.
संक्रांतीला काळ्या रंगाची साडी खरेदी केल्यानंतर तुम्ही साडीला मॅच होईल असा स्लिव्हज, नेटचे स्लिव्हज, फुग्यांचे हात असलेला ब्लॉउज शिवू शकता. शिवाय डिझाईनप्रमाणे गळ्याला तुम्ही पानांचा आकार देऊ शकता.