Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dnyanada Ramtirthkar Wedding : ज्ञानदाने घेतल्या सप्तपदी! मराठी पारंपरिक पद्धतीने केले लग्न

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने अखेर लग्नसोहळा हुरकला आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटोज चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसात अभिनेत्रीच्या घरी लग्नसराईची लगबग सुरु होती. अशामध्ये अखेर तिने हर्षद आत्मारामसोबत सप्तपदी घेतल्या आहेत. पारंपरिक पद्धतीने व मराठी पद्धतीने लग्नसोहळा पार पडला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 08, 2026 | 06:14 PM

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
1 / 5

गेल्या दोन दिवसांपासून रामतीर्थंकरांच्या घरी हा सोहळा रंगत आहे. अभिनेत्रीचे या आधी मेहंदी सोहळ्याचे फोटोज समोर आले होते.

2 / 5

मेहंदीचे फोटोजही चर्चेचे येताच अभिनेत्रीच्या हळदीचे नवे फोटोज समोर आले आहे. त्यांनाही चाहत्यांनी भरभरून पसंती दिली आहे आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

3 / 5

दरम्यान, ज्ञानदाच्या लग्नाचे फोटोज चर्चेत आहेत. ज्ञानदाने तिच्या लग्नात जांभळ्या रंगाची साडी परिधान केली होती. कपाळावर मुंडावळ्या आणि मराठी पेहराव फार आकर्षक दिसत आहे.

4 / 5

ज्ञानदाच्या चाहत्यांनी तिला तिच्या आयुष्यातील नव्या पर्वासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ज्ञानदाचा लुक पाहून तिच्या चाहत्यांनी तिचे कौतूकं केले आहे.

5 / 5

ज्ञानदा रामतीर्थकर सध्या 'लग्नानंतर होईलच प्रेम!' या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे.

Web Title: Dnyanada ramthirthkar wedding with harshad aatmaram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • dnyanada ramthirthkar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.