स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी आणि लग्नानंतर होईलच प्रेम या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिचा नुकताच विवाह सोहळा संपन्न झाला. ज्ञानदाचे तिचा मित्र फोटोग्राफर हर्षद गायकवाड याच्याशी लग्नगाठ बांधली.…
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने अखेर लग्नसोहळा हुरकला आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटोज चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसात अभिनेत्रीच्या घरी लग्नसराईची लगबग सुरु होती. अशामध्ये अखेर तिने हर्षद आत्मारामसोबत सप्तपदी…
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच बोहल्यावर चढणार आहे. रामतीर्थंकरांच्या घरात लगीनसराईला सुरुवात झाली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यातच ज्ञानदाने साखरपुडा हुरकला होता. सध्या तिच्या केळवणाचे Photos चर्चेत आहेत. अभिनेत्री नम्रता प्रधानने तिच्या…
ज्ञानदा खरंचं बेस्ट मुलगी आहे का असा प्रश्न तिच्या वडिलांना विचारला असता ज्ञानदा आणि तिच्या वडिलांमधल्या मजेशीर संवादाने उपस्थित सगळे खळखळून हसू लागले.
‘लग्नानंतर होईलच फेम’ अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने साखरपुड्याचे गोड क्षण आपल्या चाहत्यांसह शेअर केले आहेत. होणाऱ्या नवऱ्यासह ज्ञानदाने अंगठीचा फोटोही अत्यंत आनंदाने शेअर केलाय. काही वेळापूर्वीच ज्ञानदाने मेहंदीचे रील शेअर केले…