• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Dont Do This Mistakes In Relationship

जोडप्यांनो! ही बातमी वाचाल तर वाचाल, ‘या’ चुका नात्याला करतात कमजोर

नातं म्हणजे केवळ एकत्र राहणं नाही, तर एकमेकांच्या भावना समजून घेणं आणि त्या जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकदा काही लहान चुका नात्याला कमजोर करू शकतात. त्या चुका वेळेत ओळखून सुधारल्या तरच नातं अधिक मजबूत आणि आनंदी राहू शकतं. खाली अशाच सहा महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकूया.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 14, 2025 | 05:19 AM
नात्याला मजबूत ठेवण्यासाठी या चुका टाळा. (फोटो सौजन्य - Social Media)

नात्याला मजबूत ठेवण्यासाठी या चुका टाळा. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 दैनंदिन धावपळीच्या जीवनात अनेकदा जोडीदाराला वेळ देता येत नाही. यामुळे नात्यात दूरावा निर्माण होतो. दिवसातून काही क्षण एकमेकांसाठी राखून ठेवा.

दैनंदिन धावपळीच्या जीवनात अनेकदा जोडीदाराला वेळ देता येत नाही. यामुळे नात्यात दूरावा निर्माण होतो. दिवसातून काही क्षण एकमेकांसाठी राखून ठेवा.

2 / 5 नात्यात संवादच नसेल तर गैरसमज वाढतात. मनातलं बोलणं, भावना शेअर करणं गरजेचं आहे. एकमेकांचं शांतपणे ऐका.

नात्यात संवादच नसेल तर गैरसमज वाढतात. मनातलं बोलणं, भावना शेअर करणं गरजेचं आहे. एकमेकांचं शांतपणे ऐका.

3 / 5 कधीकधी क्षुल्लक गोष्टींवरून मोठे वाद होतात. प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेणं टाळा आणि त्रासदायक गोष्टी कधी कधी दुर्लक्षित करा.

कधीकधी क्षुल्लक गोष्टींवरून मोठे वाद होतात. प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेणं टाळा आणि त्रासदायक गोष्टी कधी कधी दुर्लक्षित करा.

4 / 5 पार्टनरच्या भावना ओळखून त्याला महत्त्व द्या. त्या भावना सतत दुर्लक्षित झाल्यास व्यक्ती भावनिकदृष्ट्या दूर जातो.

पार्टनरच्या भावना ओळखून त्याला महत्त्व द्या. त्या भावना सतत दुर्लक्षित झाल्यास व्यक्ती भावनिकदृष्ट्या दूर जातो.

5 / 5 पार्टनरची इतरांशी तुलना करणे हा नात्यातील विषारी घटक आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, त्याला तसेच स्वीकारा. नात्यात चुका होतातच. त्यासाठी माफी मागणं आणि समोरच्याला माफ करणं फार आवश्यक आहे. यातून नात्याला नवी ऊर्जा मिळते.

पार्टनरची इतरांशी तुलना करणे हा नात्यातील विषारी घटक आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, त्याला तसेच स्वीकारा. नात्यात चुका होतातच. त्यासाठी माफी मागणं आणि समोरच्याला माफ करणं फार आवश्यक आहे. यातून नात्याला नवी ऊर्जा मिळते.

Web Title: Dont do this mistakes in relationship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 05:19 AM

Topics:  

  • Love Relationship tips

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mahashivratri: महाशिवरात्र का साजरी केली जाते? पुराणामध्ये आहे भगवान शंकराची ही खास कथा

Mahashivratri: महाशिवरात्र का साजरी केली जाते? पुराणामध्ये आहे भगवान शंकराची ही खास कथा

Feb 13, 2026 | 09:43 AM
कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा; कपडे काढून उपनिरीक्षकाला केली मारहाण

कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा; कपडे काढून उपनिरीक्षकाला केली मारहाण

Feb 13, 2026 | 09:30 AM
आजारी पत्नीला पाठीवर घेऊन पती पोहचला जग्गनाथ पुरी… युजर्स म्हणाले, “हेच काय ते खरं प्रेम”; Video Viral

आजारी पत्नीला पाठीवर घेऊन पती पोहचला जग्गनाथ पुरी… युजर्स म्हणाले, “हेच काय ते खरं प्रेम”; Video Viral

Feb 13, 2026 | 09:29 AM
IND vs PAK : अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही का? या सस्पेन्समध्ये, एका संघसहकाऱ्याने केला मोठा खुलासा

IND vs PAK : अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही का? या सस्पेन्समध्ये, एका संघसहकाऱ्याने केला मोठा खुलासा

Feb 13, 2026 | 09:27 AM
राम चरण आणि उपासनाने केले त्यांच्या जुळ्या मुलांचे नामकरण; सांगितला गोंडस मुलांच्या नावाचा अर्थ

राम चरण आणि उपासनाने केले त्यांच्या जुळ्या मुलांचे नामकरण; सांगितला गोंडस मुलांच्या नावाचा अर्थ

Feb 13, 2026 | 09:27 AM
T20 World Cup 2026 : 3 सामने 912 धावा…12 फेब्रुवारी रोजी झालेल्या विश्वचषकात रचला इतिहास! कोण जिंकले आणि कोण हरले? वाचा सविस्तर

T20 World Cup 2026 : 3 सामने 912 धावा…12 फेब्रुवारी रोजी झालेल्या विश्वचषकात रचला इतिहास! कोण जिंकले आणि कोण हरले? वाचा सविस्तर

Feb 13, 2026 | 09:21 AM
Stock Market Today: लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार! गुंतवणूकदारांनो, स्टॉक्स खरेदी करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Stock Market Today: लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार! गुंतवणूकदारांनो, स्टॉक्स खरेदी करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Feb 13, 2026 | 09:10 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.