वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी
21 जून रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी वडाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व प्रप्त होते
ही पूजा केल्याने सात जन्म तोच पती मिळतो आणि पतीचे आयुष्य वाढते अशी धार्मिक धारणा आहे
या दिवशी अनेक महिला व्रत करत वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असतात
वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी हिरव्या, लाल, गुलाबी आणि पिवळ्या अशा शुभ रंगाच्या साड्या परिधान कराव्यात
या दिवशी स्त्रियांनी कधीही पांढऱ्या, काळ्या आणि निळ्या रंगाची साडी नेसू नये. हे रंग यादिवशी अशुभ मानले जातात