प्रजासत्ताक दिनाला शाळा कॉलेजच्या अंगणात काढा सुंदर रांगोळी
घर विकत आलेली फुले टाकून देण्याऐवजी तुम्ही त्याच फुलांचा वापर करून सुंदर रांगोळी काढू शकता.
नारंगी, पांढरा आणि हिरव्या रंगाच्या मध्यम आकाराच्या पट्या काढून त्यात तुम्ही अशोकचक्र किंवा इतर कोणत्याही डिझाइन्स काढू शकता.
गोलाकार आकाराची डिझाईन काढून त्यात तुम्ही भारताचा तिरंगा किंवा कोणताही गरजेचं संदेश लिहू शकता. रंगोली काढताना प्रामुख्याने हिरव्या, पंधरा आणि नारंगजी या रंगाचा ब्लॉऊज वापरू शकता.
शाळा किंवा कॉलेजच्या अंगणात मोठी जागा असेल तर तुम्ही या पद्धतीची सुंदर रांगोळी काढू शकता. या पद्धतीची रांगोळी काढण्यासाठी जास्त वेळ लागतो. मात्र रांगोळी काढल्यानंतर ती अतिशय सुंदर दिसेल.
संस्कार भारती रांगोळीमध्ये ३ रंगाचा वापर करून तुम्ही काडीच्या साहाय्याने या पद्धतीची सुंदर रांगोळी काढू शकता.