Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिया सीड्समध्ये खच्चून भरलंय प्रोटीन-फायबर, सकाळीच खाल्ल्याने एनर्जी राहील कमाल

खाद्य बियाण्यांना पोषणाचे उर्जागृह म्हणतात. चिया सीड्स हे याचे उत्तम उदाहरण आहे. डॉक्टर सांगतात की तुम्ही जर सकाळी चिया बीड्स खाऊ शकत असाल तर ते खाल्ल्याने अनेक फायदे होतात. आरोग्यदायी आहारात चिया सीड्सचा समावेश करावा. त्यांचे सेवन संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे. हे सकाळी लवकर खाल्ल्याने तुम्हाला आवश्यक ऊर्जा, पोषण आणि चैतन्य मिळेल. जे शरीराच्या दिवसभराच्या गरजा पूर्ण करेल. हैदराबादच्या ग्लेनेगल्स अवेअर हॉस्पिटलचे मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. बिराली स्वेथा यांनी चिया सीड्सचे फायदे आणि संभाव्य तोटे स्पष्ट केले आहेत. (फोटो सौजन्य - iStock)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 31, 2024 | 05:19 PM

चिया सीड्समध्ये फायबर, ओमेगा-३ फॅटी ॲसिड, प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम इत्यादी हे सर्व पोषक घटक सकाळी मिळाल्यास शरीरात त्यांची कमतरता भासत नाही आणि अनेक आजारांपासून दूर राहता येते

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

चिया सीड्समध्ये उच्च फायबर असते, जे आतड्यांसंबंधी आरोग्यासाठी चांगले असते. बद्धकोष्ठतेच्या समस्येतही आराम मिळतो. त्यामुळे नियमित चिया सीड्स खाल्ल्यास बद्धकोष्ठतेसारख्या समस्येतून सुटका मिळते आणि पचन सुधारते

2 / 5

चिया सीड्स हळूहळू पचतात, त्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते. याशिवाय, तुम्हाला दीर्घकाळ ऊर्जा मिळत राहते आणि विनाकारण भूक लागत नाही. पचनक्रिया चांगली राहिल्याने वजनवाढीसारखा त्रासही होत नाही

3 / 5

चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असतात. हे जळजळ कमी करते आणि हृदयाचे कार्य सुधारते. त्याच्या मदतीने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवता येते आणि हृदयरोगासंबंधित आजाराचा त्रास होत नाही

4 / 5

चिया सीड्समध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. ही दोन्ही खनिजे हाडांसाठी आवश्यक आहेत, त्यामुळे हाडे कमकुवत होण्याचा धोका टळतो. तसंच हाडांच्या मजबूतीसाठीही चिया सीड्स अधिक चांगल्या ठरतात

5 / 5

चिया बियांमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असते, म्हणून त्यांच्या जास्त प्रमाणात सेवन केल्याने पाचन समस्या देखील होऊ शकतात. तसेच त्यामुळे ॲलर्जी होऊ शकते. हे लहानसे नुकसानदेखील लक्षात घेण्याची गरज आहे.

Web Title: Eating chia seeds in the morning amazing health benefits from dietitian

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2024 | 05:18 PM

Topics:  

  • Health News

संबंधित बातम्या

Jaslok Hospital : श्वास घेणंही झालं कठीण; प्रचंड हर्नियाग्रस्त महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून दिलं नवजीवन
1

Jaslok Hospital : श्वास घेणंही झालं कठीण; प्रचंड हर्नियाग्रस्त महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून दिलं नवजीवन

Women Health News : महिलांच्या हार्मोनल विकाराला नवे नाव; PCOS आता PMOS म्हणून ओळखला जाणार
2

Women Health News : महिलांच्या हार्मोनल विकाराला नवे नाव; PCOS आता PMOS म्हणून ओळखला जाणार

Hantavirus outbreak 2026 : हंताव्हायरसचा महाभयंकर विळखा! रुग्णांची संख्या 11 वर ; WHO ने लागू केले 42 दिवसांचे ‘हे’ कडक निर्बंध
3

Hantavirus outbreak 2026 : हंताव्हायरसचा महाभयंकर विळखा! रुग्णांची संख्या 11 वर ; WHO ने लागू केले 42 दिवसांचे ‘हे’ कडक निर्बंध

Hantavirus: नक्की कुठून सुरू झाला हंता व्हायरस? किती धोकादायक, या नावामागील काय आहे कहाणी
4

Hantavirus: नक्की कुठून सुरू झाला हंता व्हायरस? किती धोकादायक, या नावामागील काय आहे कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.