मृणाल ठाकूरने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर तिचे साडीमधील सुंदर फोटो शेअर आहेत.
मृणाल सध्या ३० वर्षांची असून तिचा जन्म महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात झाला.
इंस्टाग्रामवर तिचे ७. १ मिलियन फॉलोअर्स असून ते मृणालच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत