Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त कॉफीचं नाही तर ‘या’ गोष्टींमुळे देखील होईल झोपेचं खोबरं

झोपण्यापूर्वी आपण जे काही खातो त्याचा आपल्या झोपेशी थेट संबंध असतो. म्हणूनच काही खाद्यपदार्थ आणि ड्रिंक्स, ज्या शरीराचे तापमान वाढवू शकतात, त्या टाळल्या पाहिजेत. त्यामुळे झोप येणे कठीण होते. सामान्यत: रात्री कॉफी न पिण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो, कारण त्यामध्ये असलेले कॅफिनचे प्रमाण असते जे झोपेत अडथळा बनू शकते. पण कॉफीव्यतिरिक्त असा काही पदार्थ देखील आहेत ज्यांचे सेवन तुम्ही झोपण्याआधी नाही केले पाहिजे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 30, 2024 | 10:09 PM

चांगली झोप हवी असल्यास हे पदार्थ खाणे टाळा (फोटो सौजन्य: iStock)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

जर तुमची झोप चांगली होत असेल तर नक्कीच येणारा दिवस हा चांगला जातो. परंतु अनेक जणांना काही खास पदार्थ झोपण्याआधी खाण्याची सवय असते, ज्यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.

2 / 5

चॉकलेट: विशेषत: डार्क चॉकलेटमध्ये भरपूर कॅफीन आणि थियोब्रोमाइन असू शकते, ज्याचा नर्व्हस सिस्टमवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे आपल्याला झोपायला त्रास होऊ शकतो.

3 / 5

तिखट पदार्थ: मसालेदार अन्न पोटाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता वाढवू शकते, ज्यामुळे झोपणे अधिकच कठीण होऊन बसते. असे पदार्थ शरीराचे तापमान वाढवू शकते, जे शरीरातील नैसर्गिक झोपेचे चक्र बिघडवण्याचे कारण बनते.

4 / 5

साइट्रस फळे: संत्री, लिंबू आणि द्राक्षे यांसारखे आम्लयुक्त पदार्थ रात्री खाल्ल्यास अ‍ॅसिड रिफ्लक्स होऊ शकते. याचा तुमच्या नर्व्हस सिस्टमवर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि झोप कमी होते.

5 / 5

सोडा आणि सॉफ्ट ड्रिंक: सॉफ्ट ड्रिंक्स, विशेषत: सोड्यामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते, जे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. तसेच आपली झोप सुद्धा खराब करू शकते.

Web Title: Foods that can impact on your sleep

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 10:09 PM

Topics:  

  • coffee addiction

संबंधित बातम्या

सावधान! डोकेदुखी आणि अस्वस्थता जाणवतेय?’कॅफिन ओव्हरडोज’ तर नाही ना? चहा-कॉफी प्रेमींनी ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
1

सावधान! डोकेदुखी आणि अस्वस्थता जाणवतेय?’कॅफिन ओव्हरडोज’ तर नाही ना? चहा-कॉफी प्रेमींनी ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.