कॉफीचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. कॉफीमध्ये असलेले कॅफिन पचनक्रिया आणि लिव्हरवर परिणाम करते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
आपल्यापैकी बहुतेक जण आपली सकाळ चहा किंवा कॉफीने सुरू करतात. सकाळी रिफ्रेशमेंटसाठी चहा कॉफी हा काही जणांसाठी अमृतासारखं काम करतो. त्यातील कॅफिन हे झोपेची समस्या दूर करण्यासाठी एक उत्तम मार्ग…
सकाळी उठल्यानंतर आपल्यातील अनेकांना कॉफी पिण्याची सवय असते. ब्लॅक कॉफी किंवा दूध मिक्स करून बनवलेली कॉफी आवडीने प्यायली जाते. हे एक ठराविक पेय नसून ऊर्जा वाढवण्यासाठी प्याले जाणारे टॉनिक आहे.…
झोपण्यापूर्वी आपण जे काही खातो त्याचा आपल्या झोपेशी थेट संबंध असतो. म्हणूनच काही खाद्यपदार्थ आणि ड्रिंक्स, ज्या शरीराचे तापमान वाढवू शकतात, त्या टाळल्या पाहिजेत. त्यामुळे झोप येणे कठीण होते. सामान्यत:…
भारतात चहा-कॉफी पिणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहाने होते तर काही लोक दिवसभर चहा-कॉफी पित राहतात. यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. कित्येक जण तर…
कॉफीमध्ये आढळणाऱ्या कॅफिनचा थेट मेंदूच्या नर्व्हस सिस्टिमवर परिणाम होतो. त्यामुळे शरीराला आराम वाटतो. जेव्हा त्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त होते तेव्हा त्याचा मेंदूवर विपरीत परिणाम होऊ शकतो.