सामोसेवाल्यापासून ते पाणीपुरीवाल्यापर्यंत... कोणाची होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या
photo (30)
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दररोज किती प्लेट्स विकल्या जात आहेत. किंमत देखील या व्यावसायात एक महत्त्वाची भूमिका बजावत असते. उदाहरणार्थ, २० रुपयांची पाणीपुरी आणि ५० रुपयांची पाणापुरी वेगवेगळे नफा कमावू शकतात
यात तुमच्या अन्नाची काॅलिटी देखील नफ्यावर परीणाम करत असते. ताजे साहित्य आणि उत्कृष्ट चव ग्राहकांना सहज त्या पदार्थाकडे खेचून घेऊन जाते.
जर एखादा समोसे विक्रेता रोज १०० प्लेट समोसे विकतो तर त्याची सरासरी कमाई ही १००० ते २००० रुपयांची ठरेल. या आकड्यांनुसार त्याचे मासिक उत्पन्न हे ३०,००० ते ६०,००० रुपयांपर्यंत पोहचू शकते
पाणीपुरी आणि समोसे विक्रेत्यांची लोकप्रियता आणि किंमत सारखीच असल्याने याचीही कमाई महिन्याला ३०,००० ते ६०,००० रुपये ठरु शकते. नियमित ग्राहक आणि प्रसिद्धी जास्त असल्यास कमाईत वाढ देखील होऊ शकते