मैदानात डिफेंडर्सची झोप उडवणारा नॉर्वेचा हा स्टार स्ट्रायकर सध्या त्याच्या खाद्यप्रेमामुळे भारतातील सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होत आहे. त्याला आवडीच्या खाद्यपदार्थांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
Kitchen Vastu Tips: घरातील स्वयंपाकघर हे माता अन्नपूर्णेचे स्थान मानले जाते आणि वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू नेहमी उपलब्ध ठेवणे सुख-समृद्धीसाठी शुभ मानले जाते. या गोष्टी कोणत्या, जाणून घ्या.
तुम्ही विविध खाद्यपदार्थ आणि अनोख्या जोड्या दाखवणारे अनेक फूड ब्लॉग पाहिले असतील. दरम्यान, एका सरदारजींची 'धुरंधर २' थाळी व्हायरल होत आहे. ४० पदार्थ असणाऱ्या या थाळीचे वैशिष्ट्य दाखवणारा व्हिडिओ व्हायरल
मध्यरात्री भूक लागल्यानंतर कोणत्याही तिखट आणि तळलेल्या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी हेल्दी पदार्थ खावेत. हे पदार्थ फूड क्रेविंग नियंत्रणात ठेवतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
आशियातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीमध्ये मुकेश अंबानी यांचे नाव आहे. अंबानी कुटुंबाच्या अँटिलिया निवासस्थानाची सर्वसामान्य व्यक्तींना कायमच मोठे कुतूहल असते. अंबानी कुटुंबीय पूर्णपणे शाहाकारी असल्यामुळे त्यांच्या घरात कायमच व्हेज पदार्थ बनवले…
ग्राहक वेगवेगळ्या पाककृती ऑर्डर करत आहेत, ज्यामध्ये २०% वाढ झाली आहे. प्रत्येक ग्राहकासाठी वेगवेगळ्या रेस्टॉरंट्सकडून येणाऱ्या ऑर्डरमध्ये ३०% वाढ झाली आहे. लोक पूर्वीपेक्षा जास्त नवीन गोष्टी वापरून पाहत आहेत.
उत्तर भारतीय पदार्थ जगभरात प्रसिद्ध आहेत. अन्नपदार्थ केवळ भूक भागवण्यासाठी नाहीतर संस्कृती, परंपरा आणि भावनांशी देखील जोडलेले असतात. प्रत्येक शहराची स्वतःची वेगळी चव, वेगळी कहाणी असते. त्यामुळे लाखो पर्यटक दरवर्षी…
भारतातील अन्नपदार्थांचा इतिहास हा शोध आणि विविध संस्कृतीतून मिळालेल्या वारशाचे मिश्रण आहे. इतकेच काय तर काही पदार्थ असेही आहेत ज्यांचा इतिहास रंजकतेने भरलेला आहे. आज आम्ही तुम्हाला भारताच्या अशाच काही…
Leftover Dal Paratha Recipe : उरलेल्या डाळीपासून बनवलेले हे पराठे फक्त उरलेलं अन्नच वाया जाण्यापासून वाचवत नाहीत, तर चवदार आणि पोषक नाश्त्याचा पर्याय बनतात. पुढच्यावेळी डाळ उरली तर ही रेसिपी…
तिरामिसू जार, लावा केक आणि अशा अनेक पाश्चात्य मिष्टानांच्या वेडाने ग्रासलेल्या जगात, रतातील काही जुन्या पारंपरिक मिष्टान्ने लुप्त होण्याच्या वाटेवर आहेत. गुलाब जामुन चीजकेक, थंडाई पन्ना कोट्टा यांसारखे फ्यूजन मिष्टान्ने
भारतातील रस्त्यांवर आणि चाैकाचाैकांत समोसे, पाणीपुरी आणि चाट यांच्या असंख्य गाड्या लागलेल्या असतात. भारतीयांच्या आवडीचे हे स्ट्रीट फूड फक्त भारतातच नाही तर परदेशातही फार लोकप्रिय आहे. अनेकजण रस्त्यावर असलेल्या या…
इराणी हॉटेल्स आता तर तशी कमी राहिली आहेत. पण एकदा तरी इराण्याच्या हॉटेलमध्ये जाऊन चहा-बन मस्का, खारी, कप केक यांची चव घ्यायलाच हवी. मित्रमैत्रिणींसह ही मजा न्यारीच आहे
भारतीय पदार्थांची चव जगभरात सगळीकडे फेमस आहे. भारतीय पदार्थ चवीला जितके सुंदर लागतात, तेवढ्याच त्या पदार्थांची वैशिष्ट्य सुद्धा नाविन्यपूर्ण आहेत. भारतातील अनेक गोड, तिखट आणि मसालेदार पदार्थ प्रसिद्ध आहेत. राज्याच्या…
Ganesha Favourite Food : गणेश चतुर्थीला बाप्पाच्या आवडीच्या पदार्थांचा भोग दाखवला जातो. यात फक्त मोदकंच नाही अन्य अनेक पदार्थांचा समावेश होतो. बाप्पाच्या प्रसादात त्याच्या आवडीचे हे पदार्थ अर्पण करायला विसरू…
शरीराला थंडावा देणारा, झणझणीत आणि गोडसर दहीवडा एकदा घरी नक्की बनवून पहा आणि आपल्या कुटुंबासोबत याचा आनंद घ्या! आज आम्ही तुमच्यासाठी घरच्या घरी तयार होणाऱ्या दहीवड्याची रेसिपी घेऊन आलो आहोत.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लोणचं खायला खूप आवडत. जेवणाच्या ताटात जर भाजी नसेल तर लोणचं खाल्ले जाते. आजवर तुम्ही आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं, मिरचीचे लोणचं इत्यादी अनेक प्रकारचे लोणचं…