Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’; मिळवा आरोग्याचे अनेक फायदे

अंडी शरीरासाठी फार लाभदायक असतात. अंड्यांचे सेवन आरोग्याला फायद्याचे असतात. आपण बऱ्याचदा नियमित व्यायामशाळेमध्ये जाणाऱ्या व्यक्तींना अंड्यांसाठी एक वेगळेच वेड बाळगणे नक्कीच पाहिले असाल. आरोग्याला निरोगी ठेवण्यासाठी, शरीर बनवण्यसाठी अंडी फार महत्वाची असतात. त्यामुळे अनेक बॉडी बिल्डर तसेच पैलवान लोकं त्यांच्या सेवनात अंड्याला फार महत्व देतात. अंडी खाल्ल्याशिवाय यांचा दिवसच जात नाही.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 02, 2024 | 05:15 AM

अंडे खाल्ल्याने आरोग्याचे अनेक फायदे होतात, जाणून घ्या. ( फोटो सौजन्य : Social मीडिया )

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

अंड्यामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणामध्ये असतात. प्रथिनांचा उत्तम स्त्रोत म्हणून अंड्याला ओळखले जाते. स्नायूंच्या मजबुतीसाठी अंडे फार उपयुक्त असतात.

2 / 5

स्मरणशक्ती सुधारण्यासाठी अंड्याचे सेवन उत्तम ठरते. अंड्यामध्ये कोलिन नावाचे पोषक घटक असते. कोलिन मेंदूची कार्यक्षमता वाढवते.

3 / 5

दृष्टीदोष असल्यास अंड्यांचे सेवन करणे फायद्याचे ठरते. अंड्यामध्ये ल्यूटिन आणि झेक्सॅंथिन असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यसाठी पोषक असतात.

4 / 5

अंड्याचे सेवन केल्याने पोट भरलेले राहते, त्यामुळे जास्त खाण्याची प्रवृत्ती कमी होते आणि वजन नियंत्रित राहते.

5 / 5

अंड्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. अंडी खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा पातळी सुधारते आणि आरोग्य सुरळीत राहते.

Web Title: Get many health benefits by eating eggs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 05:15 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.