Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंगळागौरीला दिसेल पारंपरिक मराठमोळा लुक! साडी खरेदी करताना ‘या’ रंगांना द्या पसंती

१३ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावणात येणारा महिलांचा आवडता सण म्हणजे मंगळागौरी. नवीन लग्न झाल्यानंतर पहिल्याच वर्षी मंगळागौर साजरा केली जाते. सर्वच महिला सुंदर नटून थटून तयार होतात. पण बऱ्याचदा मंगळागौरीसाठी नेमकी कोणत्या रंगाची साडी खरेदी करावी? सुचत नाही. साडीचा रंग संपूर्ण लुक उठावदार आणि सुंदर करतो. त्यामुळे स्किनटोनला शोभून दिसेल अशाच रंगाची साडी खरेदी करावी. मंगळागौरीच्या पूजेत उठून दिसण्यासाठी खरेदी करा या रंगांच्या साड्या. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 11, 2026 | 03:30 PM

मंगळागौरीला दिसेल पारंपरिक मराठमोळा लुक! साडी खरेदी करताना 'या' रंगांना द्या पसंती

Follow Us
Follow Us:
1 / 5

श्रावण महिन्यात प्रामुख्याने हिरव्या रंगाची साडी नेसण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. हिरवा रंग कोणत्याही स्किनटोनवर उठावदार दिसतो. त्यामुळे पैठणी किंवा कांजीवरम सिल्कमधील नऊवारी साडी तुम्ही खरेदी करू शकता.

2 / 5

सर्वच महिलांना लाल रंगाची साडी नेसायला खूप जास्त आवडते. लाल रंगाच्या विविध शेड्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे पूजेसाठी लाल रंगाची बुट्टी असलेली पैठणी सुद्धा खरेदी करू शकता.

3 / 5

लग्न सोहळ्यात प्रामुख्याने पिवळ्या रंगाची साडी नेसली जाते. त्यामुळे पूर्णपणे पिवळी किंवा पिवळ्या रंगाची कॉन्ट्रास्ट साडी मंगळागौरीच्या पूजेसाठी उत्तम पर्याय आहे.

4 / 5

मंगळागौरीच्या पूजेत रॉयल आणि हटके लुक हवा असेल तर केशरी रंगाची साडी तुम्ही खरेदी करू शकता. केशरी रंगाच्या साडीवर डार्क गुलाबी ब्लाऊज सुंदर दिसेल.

5 / 5

टिपिकल मराठमोळा लुक हवा असेल तर जांभळ्या रंगातील विविध शेड्स तुम्ही खरेदी करू शकता. जांभळ्या रंगात विविध पर्याय उपलब्ध आहेत.

Web Title: Get the perfect traditional maharashtrian look for mangalagauri choose these saree colors while shopping

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • festivals in shravan
  • saree fashion
  • Shravan 2026

संबंधित बातम्या

Patan Patola:  3 पिढ्यांनी वापरूनही कधीच जुनी होत नाही ‘ही’ साडी, 300 वर्ष टिकते पाटण पटोला
1

Patan Patola: 3 पिढ्यांनी वापरूनही कधीच जुनी होत नाही ‘ही’ साडी, 300 वर्ष टिकते पाटण पटोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.