Pithori Amavasya 2026: महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पिठोरी अमावस्या साजरा केली जाते. यादिवशी आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी व्रत करते आणि घरात पिठोरी मातेची पूजा करून वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण…
Someshwar Temple Darshan Shravan Last Monday: श्रावणातील शेवटच्या सोमवारी करंजे (ता. बारामती) येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिरात ‘हर हर महादेव’च्या गजरात सुमारे दीड लाख शिवभक्तांनी स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेतले.
श्रावण महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व आहे. यादिवशी गणपती बाप्पाची पूजा करून घरात बाप्पाला गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. याशिवाय बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते.
Recipe : तुम्हीही श्रावणी सोमवारचा उपवास पकडला असेल आणि भगवान शिवाच्या पूजेत गोड पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल तर तांदळाची खीर एक चांगला पर्याय ठरेल. स्वयंपाकघरातील निवडक साहित्यांपासून ही घट्टसर…
श्रावण महिन्यात भगवान शिवाच्या उपासनेसाठी श्रावणी सोमवार आणि सुख-समृद्धीसाठी सत्यनारायण पूजेचे व्रत करण्याचे विशेष अध्यात्मिक महत्त्व मानले जाते. श्रावणात शिव आणि विष्णू म्हणजेच 'हरी-हर' या दोन्ही देवतांची भक्ती केल्याने मनोकामना…
उपवासाच्या दिवशी पचनास जड असलेले पदार्थ अजिबात खाऊ नये. यामुळे ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणारा वरीचा ढोकळा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.
नारळी पौर्णिमा सणांचा सगळीकडे उत्साह निर्माण झाला आहे. यादिवशी समुद्रात सोन्याचा नारळ अर्पण केला जातो आणि पूजा केली जाते. महाराष्ट्रातील कोळी समाज आणि किनारपट्टीवरील भागात नारळी पौर्णिमा सण प्रामुख्याने साजरा…
श्रावण पौर्णिमा हा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनासोबतच वैदिक परंपरेतही विशेष महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी ‘श्रावणी उपाकर्म’ केले जाते. नवीन यज्ञोपवीत धारण करून ऋषींचे स्मरण, तर्पण आणि ज्ञानसाधनेचा संकल्प…
उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणे खाऊन कंटाळा आल्यास झटपट तुम्ही राजगिऱ्याची खीर बनवू शकता. हा पदार्थ चवीसोबत शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
श्रावण महिना सुरू झाला असून चाहुल लागते ती श्रावणात येणाऱ्या मंगळवारची. कारण या दिवशी मंगळागौरीचे व्रत केले जाते. आज २५ ऑगस्ट रोजी श्रावणामधील दुसरा मंगळवार आहे. या दिवशी मंगळागौरीची पूजा…
श्रावणातील दुसरा सोमवार आज २४ ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी बुधादित्य योग तयार होणार आहे. सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे तयार होणारा हा योग काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. या काळात…
Besan Barfi Recipe : मऊ, गोड आणि तोंडात टाकताच विरघळणारी बेसन बर्फी श्रावणी सोमवाराच्या पूजेसाठी एक चांगला पर्याय ठरेल. अहो, विकत कशाला जर तुम्ही घरीच ही रेसिपी अर्ध्या तासात तयार…
श्रावण महिन्यात येणाऱ्या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणून ओळखले जाते. या एकादशीला विशेष महत्त्व आहे. संततीच्या सुखाची इच्छा पूर्ण करण्यासाठी या एकादशीच्या दिवशी काही उपाय करणे प्रभावी मानले जाते. पुत्रदा एकादशीच्या…
Recipe : श्रावणी सोमवारी तुम्हीही भगवान शंकराची पूजा करत असाल तर प्रसादात अर्पण करण्यासाठी मालपुआ एक चांगला पर्याय ठरेल. तोंडात विरघळणारा गोड मालपुआ घरी कसा तयार करायचा याची रेसिपी जाणून…
श्रावण महिना म्हणजे भक्ती, साधना आणि उपासनेचा काळ. भगवान शिवाच्या आराधनेला विशेष महत्त्व असलेल्या या महिन्यात आठवड्यातील प्रत्येक दिवसाला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त होते. त्यापैकी श्रावणातील गुरुवार हा गुरू-तत्त्वाची…
उपवासाच्या दिवशी घरात विविध पदार्थ बनवले जातात. पण कायमच तेलकट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास झटपट तुम्ही खोबर शेंगदाण्याची बर्फी बनवू शकता. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा…
Recipe : खमंग तूपात भाजलेला गोडसर शिरा खायला कुणाला आवडत नाही. श्रावणात तुम्हीही शंकराची पूजा करत असाल तर नैवेद्यासाठी रव्याचा शिरा एक चांगला पर्याय ठरेल. चला नोट करुन घेऊयात याची…
हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला पवित्र मानले जाते. श्रावणातील सोमवारप्रमाणेच मंगळवारला देखील तेवढेच महत्त्व आहे. श्रावणी मंगळवारी मंगळागौरीचे व्रत पाळले जाते. यावेळी श्रावणातील पहिल्या मंगळागौरीचे व्रत १८ ऑगस्ट रोजी पाळले जाणार…
श्रावण महिन्यात नव्या नवरीची मंगळागौर साजरा केली जाते. मंगळागौरीला पार्वतीची पूजा करून वैवाहिक जीवनात सुख, सौख्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते.
गणपती बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक. तांदळाचे पीठ आणि गोड खोबऱ्याचे सारण भरून तयार केलेला पदार्थ बाप्पाच्या अतिशय आवडीचा आहे. चला तर जाणून घेऊया गणपती बाप्पाचा मोदक का आहेत…