मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल ही सध्या तिच्या ग्लॅमरस लूक्समुळे बरीच चर्चेत आहे.
साडीतील शहनाज अंदाज तिच्या चाहत्यांना घायाळ करीत आहे.
शहनाज ही पंजाबी सिनेमातील अभिनेत्री असून ती बिगबॉस या हिंदी रिऍलिटी शो मधून प्रकाशझोतात आली होती.