'निकिता दत्ता'चा नवा Look पाहिलंत का रे? (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री निकिता दत्ताचा नवीन Photoshoot चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आला आहे. लाल रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे.
अभिनेत्रीचा चेहरा अगदी गुलाबाच्या कळीसारखा खिळला आहे. डोळ्यांना काजल आणि कानामध्ये झुमके असा तो साज शृंगार!
अभिनेत्रीचे हे निखळ सौंदर्य चाहत्यांच्या मनात घर करून गेले आहे. तिला पाहता अनेक जण घायाळ झाले आहेत.
@deepak_das_photography ने निकिताचे हे सुंदर रूप टिपले असून खास तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडिया प्रसिद्ध केले आहे.
चाहत्यांना तिच्या सौंदर्याचे कौतुक करण्यापासून राहवले नाही, त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कौतुकाचा वादळ आणला आहे.