श्रेया घोषालने शेअर केला तिचा Concert Look. (फोटो सौजन्य - Social Media)
गायिका श्रेया घोषालने तिच्या या इंस्टाग्राम हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. Live Concert मधील हे Photos आहेत.
गायिकेचा आवाज या गायिकेची खासियत आहे, परंतु या Concert मधील गायिकेचा लुकही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
श्रेया तशी आवाजाने मधुर, दिसण्याने सुंदर... या Photos मध्ये अभिनेत्रीने डोळ्यांवर घातलेला गॉगल तिच्या संपूर्ण Look ला Rowdy टच देत आहे.
गायिकेने पोस्टखाली 'है शाम बडी दिवानी...' असे नमूद करत या Photos बद्दल आणि तिच्या Look बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.
श्रेया घोषाल म्हणाल तर कॉमेंट्समध्ये काही कमतरता बाकी राहणार आहे का? कॉमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव झाला आहे.