कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली मालिका जिंकून विश्वचषकापूर्वी आपल्या आशा उंचावण्याचा प्रयत्न करेल. जर भारताला इतिहास रचायचा असेल तर त्यांना खेळाच्या प्रत्येक विभागात चांगली कामगिरी करावी लागेल
२०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल सादरीकरण करताना दिसणार आहे. तिने तिच्या जादुई आवाजाने या कार्यक्रमासाठी "ब्रिंग इट होम" हे अधिकृत गाणे गायले आहे.
आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धा ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गुवाहटीमध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात प्रसिद्ध भारतीय गायिका श्रेया घोषाल सादरीकरण करणार आहे.
गायिका श्रेया घोषाल म्हणजे रूपाची खान आणि आवाजाची महाराणी! श्रेया नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस राहिली आहे. तिच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत तिला चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळाले आहे. प्रेम मिळत आहे, आणि नक्कीच प्रेम…
आवाजात कोमलता पण तितकाच रुबाबात Rowdyपणा! Look असावा तर असा... गायिका श्रेया घोषाल नेहमीच आपल्या चाहत्यांशी जोडलेली असते. गायिकेची आणि तिच्या चाहत्यांशी असलेली ही जोडणी थेट हृदयाशी आहे. कारण संगीत…
हिंदुस्थानी संगीताचा वारसा जपण्यासाठी प्रत्येक पिढीमध्ये कुणी ना कुणी कोकिळा जन्म घेतेच. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यानंतर गानकोकीळेचा वारसा जपणारी गायिका म्हणजे श्रेया घोषाल! तिच्या आवाजाच्या जादूने कुणीही भाळून जातात. ऐकणाऱ्याला…
दिग्दर्शक राम कमल यांचा आगामी चित्रपट "बिनोदिनी" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जो बंगालच्या थिएटर थेस्पियन बिनोदिनी दासी यांच्यावर आधारित आहे. तसेच या चित्रपटातील गाण्याला श्रेया घोषालचा स्वरसाज लाभला आहे.
आपल्या गोड मधुर आवाजाने भारतीय रसिकांच्या मनावर अधिपत्य गाजवणारी गायिका म्हणजे श्रेया घोषाल. श्रेयाने तिच्या इंस्टाग्राम हॅन्डलवर फोटोज शेअर केले आहेत. श्रेया सध्या इंडियन आयडॉलच्या १५ व्या पर्वाची पर्यवेक्षक आहे.…
भारतीय सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आपल्या सुमधूर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करते. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यासारख्या दिग्गज गायकांसोबत तिचे नाव घेतले जाते. तिच्या आवाजसोबतच तिचे सौंदर्यही चाहत्यांना भुरळ घालते.…
भारतातील सर्वात प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालला युवा गायक तिचे आयडॉल मानतात. लता मंगेशकर आणि अशा भोसले यांच्यानंतर श्रेया घोषालचे नाव जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. श्रेयाने हजारो गाणी चित्रपटांमध्ये त्याचबरोबर अनेक ठिकाणी…
मुंबई : बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याच्या बहुचर्चित ‘वेड’ चित्रपटातील ‘सुख कळले’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात अभिनेत्री जिनिलिया डिसूझा देशमुख आणि…
आपल्या गोड आणि जादुई आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आज तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलीवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांच्या गाण्यांना त्यांनी आपला आवाज दिला आहे.…