Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला नागा साधू कशा बनतात? पुरुषांप्रमाणेच असतात का त्यांचे नियम? त्यांनाही द्यावी लागते ‘ही’ परिक्षा!

कुंभ मेळा म्हण्टलं की डोळ्यासमोर येतात ते नागा साधू, अनेकदा नागा साधूंचा विचार केला तर फक्त पुरुषांचाच विचार येतो, पण फार कमी लोकांना महिला नागा साधू बद्दल माहिती आहे. या महिली नागा साधू कशा होतात, जाणून घेऊया.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 07, 2023 | 12:03 PM
महिला नागा साधू कशा बनतात? पुरुषांप्रमाणेच असतात का त्यांचे नियम? त्यांनाही द्यावी लागते ‘ही’ परिक्षा!
Follow Us
Close
Follow Us:

महिला नागा साधूंना कपड्याचं बंधन असतं,त्यांना नेहमी पिवळ्या किंवा केशरी रंगाचे कपडे घालावे लागतात. त्यामुळे स्त्री नागा साधू किंवा संन्यासी नेहमीच पिवळे-केशरी रंगाच्या कपडे परिधान करतात.

 

महिला नागा साधूंचे जीवन पूर्णपणे भगवान शिवाला समर्पित आहे. भगवान शिवाचे पठण इत्यादी त्या नियमितपणे करतात. स्त्री नागा साधूला आईची पदवी मिळते.

 

महिलांना नागा साधू बनण्यासाठी त्यांना परिक्षा द्यावी लागते. नागा साधू किंवा संन्यासी होण्यासाठी 10 ते 15 वर्षे दररोज कठोर ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे लागते.

 

महिला नागा भिक्षू बनण्यासाठी, महिलांना त्यांचे केस कापावे लागतात. म्हणजेच ते कापण्याची सक्ती करत नाहीत, परंतु असं म्हणतात की त्या त्यांचा प्रत्येक केस त्यांच्या हातांनी उपटून टाकतात.

 

अनेक वर्षांच्या मेहनतीतून आणि तपश्चर्येतून त्यांना आपल्या गुरूला हे पटवून द्यावे लागते की ते नागा साधू बनण्यास सक्षम आहे.

 

नागा साधू बनण्यासाठी त्यांना जीवंत असताना स्वतःचे पिंडदान करावे लागते. पिंडदानानंतर मुंडन करून पवित्र नदीत स्नान करावे. मात्र, ही संपूर्ण प्रक्रिया कुंभमेळ्यादरम्यानच गुप्तपणे केली जाते.

 

Web Title: How female became naga sadhu what is female naga sadhu know some interesting fact about female naga sadhu nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2023 | 10:13 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.