Tech Tips: Netflix वर वाचा फक्त डायलॉगचे सबटाइटल, आत्ताच करा ही सेटिंग
तुम्हाला देखील चित्रपट किंवा सिरीज पाहताना ‘phone buzzing’, ‘knock on the door’ असं सबटाईटल आवडत नसेल आणि तुम्हाला केवळ डायलॉगचे सबटाईटल पाहिजे असतील तर तुम्ही काही सोपी सेटिंग करू शकता.
सर्वात आधी स्मार्ट टिव्ही किंवा स्मार्टफोनवर Netflix ओपन करा.
यानंतर तो शो किंवा चित्रपट प्ले करा, जिथे तुम्हाला Dialogue-only Subtitles चा वापर करायचा आहे.
आता प्ले बटण दाबा.
यानंतर Audio वर जाऊन Subtitles ऑप्शन वर क्लिक करा.
इथे डायलॉगच्या सबटाइटलसाठी तुम्हाला English ऑप्शन निवडावा लागणार आहे.