चित्रपटात माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि धारणा दुर्गा यांच्या प्रमुख भूमिका असून कथानकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका विधवा आई आणि तिच्या दोन मुलींच्या आयुष्यात शेजाऱ्याचा मृतदेह घरात सापडल्यानंतर…
या चित्रपटाच्या जादूने लोकांचे मन इतके मोहित केले की त्याला एक नव्हे तर पाच ऑस्कर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले,जो सध्या OTT प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करत आहे.
प्राजक्ता कोळी आणि रोहित सराफ पुन्हा एकदा डिंपल आणि ऋषी यांच्या भूमिकेसाठी सज्ज झाले आहेत. लवकरच ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती मिळत आहे.
बरुण सोबती आणि मोना सिंग यांच्या पोलिस ड्रामा वेब सिरीज "कोहरा २" ची ओटीटी रिलीज डेट जाहीर झाली आहे. ही सीरिज तुम्ही कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता हे जाणून…
Netflix वरील व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्ड किंवा स्क्रीनशॉट काढता येऊ नयेत, यासाठी कंपनी अत्याधुनिक DRM टेक्नॉलॉजी वापरते. Widevine, PlayReady आणि FairPlay या प्रणालींमुळे स्क्रीन रेकॉर्डिंग करताच डिस्प्ले ब्लॅक होतो.
"ऑपरेशन सफेद सागर" या नवीन सिरीजचा पहिला लूक रिलीज झाला आहे. जिमी शेरगिल आणि सिद्धार्थ दोन्ही अभिनेते दमदार भूमिकेत दिसणार आहेत. तसेच त्यांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.
टेस्लाचे मालक एलोन मस्क यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. यावेळी त्यांचे लक्ष्य नेटफ्लिक्स आहे. मस्कने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लोकांना Netflix चं सब्सक्रिप्शन रद्द करण्याचं…
प्रेमकथेवर आधारित 'Saiyaara' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता थिएटरनंतर १२ सप्टेंबर रोजी या चित्रपटाला ओटीटीवर रिलीज करण्यात आले असून, येथेही त्याने एक नवा इतिहास रचला आहे.
नेटफ्लिक्स प्रमाणे, YouTube देखील पासवर्ड शेअरिंगवर कडक कारवाई करणार आहे. YouTube प्रीमियम फॅमिली प्लॅनचा गैरवापर रोखण्यासाठी कंपनी कारवाई करत आहे, जाणून घ्या
सोमवारी, निर्मात्यांनी मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'इन्स्पेक्टर झेंडे' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. यामध्ये अभिनेता अॅक्शनसोबतच विनोदी शैलीतही दिसत आहे. तसेच आता प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
शाहरुख खानचा लाडका मुलगा आर्यनने दिग्दर्शनाच्या जगात पाऊल ठेवले आहे. त्याच्या 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' या वेब सिरीजचा प्रिव्ह्यू नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये सलमान खान, बॉबी देओलसह अनेक स्टार्सची झलक…