Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ह्युंदाई ते स्विगी, चार मोठे आयपीओ येणार; पैसे कमवण्याची ‘ही’ संधी अजिबात सोडू नका!

IPO Update : गेल्या काही दिवसांत अनेक बड्या कंपन्यांचे आयपीओ आले आहेत. यातील बहुतांश आयपीओंनी आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत. आगामी काळात चार मोठे आणि महत्त्वाचे आयपीओ येणार आहेत. या आयपीओंमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवण्याची गुंतवणूकदारांना नामी संधी आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 08, 2024 | 09:13 PM

ह्युंदाई ते स्विगी, चार मोठे आयपीओ येणार; पैसे कमवण्याची 'ही' संधी अजिबात सोडू नका! (फोटो सौजन्य - istock)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

ह्युंदाई, स्विगी, एनटीपीसी ग्रीन एनर्जी, एथर एनर्जी अशी या चार आयपीओंची नावे आहेत. या चारही कंपन्या लवकरात लवकर आपले आयपीओ घेऊन येणार आहेत.

2 / 5

यातील ह्युंदाई आयपीओ देशातील सर्वांत मोठा आयपीओ असणार आहे. हा आयपीओ 25 हजार कोटी रुपयांचा असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या आयपीओला सेबीकडून अप्रुव्हलदेखील मिळालं आहे.

3 / 5

देश हरित उर्जेच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. असे असताना या क्षेत्रात काम करणाऱ्या एनटीपीसी या कंपनीचा आयपीओ येणार आहे. हा आयपीओ 10 हजार कोटी रुपयांचा असणार आहे.

4 / 5

ऑनलाईन फुड डिलिव्हरी क्षेत्रात काम करणाऱ्या स्विगी या कंपनीचाही आयपीओ येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा आयपीओ 5 हजार कोटी रुपयांचा असणार आहे.

5 / 5

इलेक्ट्रिक स्कुटर तयार करणारी एथर ही कंपनी आपला आयपीओ घेऊन येणार आहे. हा आयपीओ एकूण 3100 कोटी रुपयांचा असेल. फ्रेश शेअर आणि ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून ही कंपनी आपले शेअर्स विकणार आहे. दरम्यान, हे चारही आयपीओ नेमके कधी येणार? हे स्पष्ट झालेले नाही. लवकरच या आयपीओंच्या तारखा स्पष्ट होणार आहेत.

Web Title: Hyundai to swiggy for big ipo will open soon know detail information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 07:31 PM

Topics:  

  • IPO
  • share market

संबंधित बातम्या

Mutual Fund Data : अस्थिरतेच्या काळातही Investment कडे जोर कायम; Equity Funds मध्ये 56% वाढ
1

Mutual Fund Data : अस्थिरतेच्या काळातही Investment कडे जोर कायम; Equity Funds मध्ये 56% वाढ

Tata Sons IPO : Ratan Tata, Noel Tata यांच्या विचारांविरोधात जाणार निर्णय! इच्छा नसतानाही Tata Sons शेअर बाजारात उतरणार?
2

Tata Sons IPO : Ratan Tata, Noel Tata यांच्या विचारांविरोधात जाणार निर्णय! इच्छा नसतानाही Tata Sons शेअर बाजारात उतरणार?

Stock Market Alert : पडझडीनंतर शेअर बाजारात पुन्हा तेजी येणार? Morgan Stanley च्या अहवालात काय?
3

Stock Market Alert : पडझडीनंतर शेअर बाजारात पुन्हा तेजी येणार? Morgan Stanley च्या अहवालात काय?

Stock Market Today: शेअर बाजारात घसरणीनंतर पुन्हा उसळीचे संकेत, जाणून घ्या कोणते शेअर्स ठरणार फायद्याचे
4

Stock Market Today: शेअर बाजारात घसरणीनंतर पुन्हा उसळीचे संकेत, जाणून घ्या कोणते शेअर्स ठरणार फायद्याचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.