Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील सर्वात महागडा टीव्ही शो, ज्याला बनवण्यासाठी लागले तब्बल 500 कोटी

बऱ्याचदा चित्रपट बनवताना लोक पाण्यासारखा पैसा खर्च करतात मात्र प्रत्येकवेळी हवा तसा प्रतिसाद मिळतोच असे नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मालिकेविषयी सांगणार आहोत, ज्याला बनवण्यासाठी निर्मात्यांनी यावर पाण्यासारखी गुंतवणूक केली होती, पण तसा प्रतिसाद या मालकेला मिळाला नाही. ही देशातील सर्वात महागडी मालिका आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 20, 2024 | 12:55 PM

भारतातील सर्वात महागडा टीव्ही शो, ज्याला बनवण्यासाठी लागले तब्बल 500 कोटी

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

भारतातील सर्वात महागड्या टिव्ही शो विषयी बोलणे केले तर या मालिकेचे नाव पहिल्या स्थानी आहे. 2017-2018 मध्ये निर्मात्यांनी याला बनवला होता. याला बनवण्यासाठी निर्मात्यांनी 100-200 नाही तर 500 कोटी रूपये गुंतवले होते

2 / 6

हा एक ऐतिहासिक एपिक शो होता, ज्याचे नाव 'पोरस' असे होते. 'फर्स्टपोस्ट'नुसार, 2017 मध्ये हा शो बनवण्यासाठी मेकर्सनी सुमारे 500 कोटी रुपये खर्च केले होते.

3 / 6

'पोरस'चे बजेट इतके होते की यासमोर मोठमोठे बाॅलिवूड चित्रपटही काहीच नव्हते. बाहुबली 2 चे बजेट 250 कोटी रुपये, ब्रह्मास्त्रचे बजेट 350 कोटी रुपये, जवानचे बजेट 300 कोटी रुपये आणि सिंघम अगेनचे बजेट 350 कोटी रुपये होते

4 / 6

या मालिकेत फाईट सीनसाठी महागडे VFX, युद्धाच्या दृश्यांसाठी हजारो लोकांना कास्ट ठेवण्यात आली होती. 'पोरस'चे एकूण 299 भाग प्रसारित झाले. म्हणजे प्रत्येक एपिसोडची किंमत जवळपास 1.70 कोटी रुपये असेल

5 / 6

'पोरस'ची निर्मिती स्वस्तिक प्रॉडक्शनच्या सिद्धार्थ कुमार तिवारीने केली होती आणि त्याची सुरुवात सोनी टीव्ही वाहिनीवर झाली. मात्र टीआरपीच्या शर्यतीत याला तितकासा चागला प्रतिसाद मिळाला नाही

6 / 6

असं म्हटलं जातं की, बजेटच्या तुलनेत ही मालिका लोकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली नाही आणि ती फ्लॉप ठरली

Web Title: India most expensive tv show porus budget was 500 crore budget but serial was big flop imdb ratings cast story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 12:54 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.