विशू चित्रपटानिमीत्त अभिनेत्री मृण्मयी गोडबोलेची मुलाखत
कोकणातील निसर्गरम्य वातावरणात वाढलेल्या विश्वनाश मालवणकर उर्फ विशू म्हणजे आणि आरवी म्हणजे यांची प्रेमकहाणी दाखवणारा हा चित्रपट. ऑफिसमध्ये काम करताना वरिष्ठाकडून दिली जाणारी वागणूक याविरोधात कायम बंड करणारा हा विशू. ऑफिसमध्ये काम करताना बॅास आर्वीच्या प्रेमात पडतो. समुद्राच्या सहवात सहवासात फुलत जाणारी त्यांच्या प्रेमकहाणीचं हॅपी ऐंडीग होतं की त्याच्यांच दुरावा कायम राहतो हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहावा.