कोकणातील निसर्गरम्य वातावरणात वाढलेल्या विशूची आणि मुंबईतील करियरला प्राधान्य देण्याची मुलीची प्रेमकहाणी या चित्रपटात यामध्ये दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा मयूर शिंदे यांनी सांभाळली आहे.
कोकणातील निसर्गरम्य वातावरणात वाढलेल्या विश्वनाश मालवणकर उर्फ विशू म्हणजे आणि आरवी म्हणजे यांची प्रेमकहाणी दाखवणारा हा चित्रपट. ऑफिसमध्ये काम करताना वरिष्ठाकडून दिली जाणारी वागणूक याविरोधात कायम बंड करणारा हा विशू.…
श्री कृपा प्रॉडक्शन्स प्रस्तुत बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन मयूर मधुकर शिंदे यांनी केलं आहे. या चित्रपटात गश्मीर आणि मृण्मयी गोडबोले यांच्याव्यतिरिक्त ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद…
दोन परस्परविरोधी व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या सहवासात येतात तेव्हा नकळत त्यांच्यातील नाते बहरत जाते आणि ते एका वेगळ्याच वळणावर येते. हा प्रवास म्हणजे ‘विशू’.
आगरी -कोळी भागात घडणारी ही कथा आहे.गावात होणाऱ्या अन्यायाविरोधात, राजकारणाविरोधात 'बाबू' त्याच्या आक्रमक पद्धतीने कशी उत्तरे देतो, हे पाहायला मिळत आहे.