अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिजने शेअर केले Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिजने तिच्या इंस्टाग्राम आयडीवर तिचा नवीन Photoshoot शेअर केला आहे. अभिनेत्री नेहमीप्रमाणे Hit and Hot दिसत आहे.
इतकेच नव्हे, खास गोष्ट म्हणजे अभिनेत्रीबरोबर सुप्रसिद्ध गायक Yo Yo Honey Singh ही तिच्या सह दिसून येत आहे.
अभिनेत्रीने लाल रंगाचा वेस्टर्न Look केला आहे. गळ्यात सुंदर असा आभूषण तिच्या Look ला साजेसा असा आहे.
गायक हनी सिंगने ही वेस्टर्न Look केला आहे. डोळ्यावर काळा चष्मा परिधान करत हनी नेहमीप्रमाणे हटके दिसत आहे.
मुळात, पोस्टखाली कॉमेंट्स भरभरून आले आहेत आणि दोन्ही कलाकारांचे चाहत्या मंडळींनी उपस्थिती लावली आहे.