माझी ‘ती’ भेट गुप्त नव्हती, जितेंद्र आव्हाडांचा खुलासा
राष्ट्रवादीचे आमदार (Jitendra Awhad) जितेंद्र आव्हाड यांनी सह्याद्री अतिथीगृहावरील मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीबाबत भाष्य केलं आहे. माझी भेट गुप्त नव्हती. कार्यकर्त्यांना घाबरवण्याचं काम सुरु आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.