ठाणे महानगर गॅसची वाहिनी टाकत असताना ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिनीला भगदाड पाडण्यात आले आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही जलवाहिनी फुटली होती.
ठाण्यात नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. शहरातील ४०० वर्षे जुने आणि ऐतिहासिक सेंट जॉन चर्च नाताळाच्या स्वागतासाठी आकर्षक सजावटीने सज्ज झाले आहे.
सोसायटीमध्ये मतदारांना मतदान करता यावे यासाठी मतदान केंद्र तयार करण्यात आले होते मात्र यातून आता गृहसंकुलांना वागण्यात आले आहे. नक्की याची काय कारणं आहेत आणि प्रशासनाने का निर्णय घेतला जाणून…
दिवा परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे लहान मुलं आणि परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचं समोर आलंय.
कोटी रुपये खर्च करूनही भिवंडीमध्ये संवर्धनाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. खर्च करूनही देखरेख मात्र योग्य पद्धतीने करण्यात येत नाहीये.
निवडणुकांचे बिगुल वाजले आहे आणि महापालिकेच्या या निवडणुकीसाठी कामाला वेग आलाय. १५ जानेवारी रोजी निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून सध्या ठाण्यात पूर्वतयारीची आढाव घेण्यात आलाय
2 तारखेला नगरपरिषदांच्या निवडणुका होणार असून लवकर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तारखाही लागतील. दरम्यान ठाण्यात निवडणुकीपूर्वी प्रारूप मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे
उल्हासनगर प्रभाग 19 आणि 20 मधील आंबेडकर नगर परिसरातील नागरिकांनी रस्ते, पाणी, शौचालये, साफसफाई आणि आरोग्यसेवा अशा मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप.
‘वने’ हा शेरा खासगी जागेवर काढण्याचा आदेश मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नक्की हे प्रकरण काय आहे याबाबत अधिक माहिती आपण बातमीमधून घेऊया.
कवडीमोलात भात खरेदी होत आहे आणि त्यामुळे किसान अॅपद्वारे आता तीन दिवस आधी विक्रीची तारीख बुक करण्यात येणार आहे. केंद्राकडे आता नोंदणी करण्यात येणार नाही. वाचा सविस्तर महत्त्वाची माहिती
सिन्नर आणि नाशिक ग्रामीण तालुक्यातील शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) येथील अनेक युवा पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.