तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या मर्जीतील पोलिसांची यादी सोशल मीडियावर शेअर केली आहे, ज्यात कॉन्स्टेबलपासून ते अधिकारी पर्यंतच्या व्यक्तींची नावे आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार (Jitendra Awhad) जितेंद्र आव्हाड यांनी सह्याद्री अतिथीगृहावरील मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीबाबत भाष्य केलं आहे. माझी भेट गुप्त नव्हती. कार्यकर्त्यांना घाबरवण्याचं काम सुरु आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात संतांबद्दल आणि महापुरुषांबदल वक्तव्य केली जात आहेत. नवीन वाद निर्माण केले जात आहेत. महाराष्ट्रातील खरा इतिहास सांगण्यासाठी आम्ही बाहेर पडत आहोत, अशी घोषणा राष्ट्रवादीचे आमदार आणि…
भोंगा हा फक्त दंगल (Riot) माजविण्यासाठी निर्माण झालेला आहे, असा आरोप करतानाच भोंग्याच्या मागून कोण बोलतंय, हे सर्वांना कळतंय त्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व न देता नोकऱ्या किती गेल्या याचे…