ऊंट किती दिवस जिवंत राहू शकतो? जाणून घ्या तुमच्या प्रश्नांचं उत्तर (फोटो सौजन्य - pinterest)
ऊंटाला राजस्थानमधील जहाज म्हटलं जातं.
हत्ती आणि घोडे यांच्याप्रमाणे ऊंट देखील राजेशारी घरण्यांची ओळख आहे.
आज देखील राजस्थानमध्ये अनेक राजेशाही घराणे आहेत, जे ऊंटावरून सवारी करतात.
ऊंट पाण्याशिवाय 6 महिने राहू शकतो असं सांगितलं जातं.
पण तुम्हाला माहित आहे का ऊंटाचं आयुष्य किती असतं आणि तो किती दिवस जिवंत राहू शकतो?
खरं तर एखादा ऊंट 40 ते 50 वर्षे जिवंत राहू शकतो.