'हे' आहेत आजचे टॉप NIFTI 50 गेनर्स. (फोटो सौजन्य - Social Media)
DRREDDY आजच्या निफ्टी ५० मधील टॉप गेनर ठरला आहे. १२७६.९० वर बंद झाला असून आज यामध्ये २९.२५ दराची वाढ दिसून आली आहे. हि वाढ २.३४% इतकी आहे.
CIPLA आजच्या निफ्टी ५० मध्ये दुसऱ्या स्थानी आहे. दर १४७१.०० वर बंद झाला असून यामध्ये २०.१५ दराने वाढ दिसून आली आहे. एकंदरीत, १.३९% ने वाढ झाली आहे.
WIPRO तिसऱ्या क्रमांकावर असून ३११.९५ दरावर बंद झाला आहे. दरात ३.१० पॉइंट्सने वाढ झाली आहे. तर ही वाढ १.००% इतकी आहे.
RELIANCE चौथ्या क्रमांकावर असून १२५४.३५ दरावर बंद झाला आहे. दरात ९.०५ पॉईंट्सने वाढ दिसून आली आहे. ही वाढ ०.७३% इतकी आहे.
तर पाचव्या स्थानी BAJAJ AUTO असून दर ८९५५.०० या दरावर बंद झाला आहे. दरात ६०.००० पॉइंट्सची वाढ दिसून आली आहे. तर ०.६७% वाढ दिसून आली आहे.