Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

15000% पेक्षा जास्त रिटर्न देणारा शेअर फुटणार! २ तुकड्यांत होणार विभागणी; होळीनंतर ‘रेकॉर्ड डेट’

गुंतवणूकदारांना 10 वर्षांत 15000 टक्क्यांहून अधिक परतावा देणारा शेअर्स आता विभाजित होणार आहे. TANFAC इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी त्यांचे शेअर्स दोन भागात विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 28, 2026 | 06:17 PM
TANFAC

TANFAC

Follow Us
Close
Follow Us:
  • 15000% पेक्षा जास्त रिटर्न देणारा शेअर फुटणार!
  • होळीनंतरची रेकॉर्ड तारीख
  • स्टॉकची कामगिरी कशी होती?
Stock Split : गुंतवणूकदारांना 10 वर्षांत 15000 टक्क्यांहून अधिक परतावा देणारा शेअर्स आता विभागले जाणार आहेत. TANFAC इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी त्यांचे शेअर्स दोन भागात विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने या स्टॉक स्प्लिटसाठी एक रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे जी होळीनंतर असल्याचं सांगण्यात येत आहे.

निफ्टी 15000पर्यंत कोसळणार! तज्ज्ञांचा मोठा दावा; शेअर बाजारात पुढील २ वर्षे राहणार मोठी घसरण?

होळीनंतरची रेकॉर्ड तारीख

TANFAC इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी शनिवारी शेअर बाजारांना माहिती दिली की 10 रुपयांच्या दर्शनी मुल्याचा शेअर दोन भागांमध्ये विभागला जाणार आहे. या शेअर विभाजनानंतर , कंपनी शेअर्सची मूल्य प्रति शेअर 5 रुपयेंपर्यंत कमी करणार आहे. कंपनीने आज शेअर बाजारांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की या शेअर विभाजनाची रेकॉर्ड तारीख 9 मार्च 2025 ही आहे. कंपनीचे शेअर्स पहिल्यांदाच विभाजित केले जात आहेत.

गेल्या वर्षभरात स्टॉकची कामगिरी कशी होती?

शुक्रवारी TANFAC इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स BSEवर 0.23 टक्क्यांनी वाढून 4161.05 रुपयांवर बंद झालेत. गेल्या वर्षी कंपनीच्या शेअर्सची किमती ही 27 टक्क्यांनी वाढली आहे. या काळात सेन्सेक्स 8.95 टक्क्यांनी वाढला. BSEवर कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5064.30 रुपये इतका आहे. आणि 52 आठवड्यांचा नीचांक 2510 रुपये इतका आहे. TANFAC इंडस्ट्रीज लिमिटेडचे मार्केट कॅप 4150.65 कोटी रुपये इतका आहे.

तीन वर्षांत ३४२% वाढ

दोन वर्षांत, TANFAC इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्सच्या किमतीत ११८ टक्के वाढ झाली आहे आणि तीन वर्षांत, शेअरने ३४२ टक्के परतावा दिला आहे. पाच वर्षांपूर्वी कंपनीचे शेअर्स खरेदी केलेल्या आणि धारण केलेल्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत १,५३२ टक्के फायदा झाला आहे. शिवाय, १० वर्षांत, कंपनीने स्थितीगत गुंतवणूकदारांना १५,६०२ टक्के परतावा दिला आहे.

कंपनीकडून नियमित लाभांश

BSEवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, टॅनफॅक इंडस्ट्रीज लिमिटेडने २०२५ मध्ये गुंतवणूकदारांना शेवटचा लाभांश दिला होता. त्यावेळी कंपनीने प्रति शेअर १९ लाभांश दिला होता. यापूर्वी, २०२४ मध्ये, कंपनीने प्रति शेअर ₹७ लाभांश दिला होता.
डिसेंबर तिमाहीत कंपनीमध्ये प्रमोटर्सचा हिस्सा ५१.८१ टक्के आहे, तर जनतेचा हिस्सा ४८.१९ टक्के आहे.

Iran Israel US War:तेल, सोने आणि शेअर बाजार… इराण -अमेरिका युद्धानं भारताच्या या सेक्टर्समध्ये येणार ‘तुफान’!

Web Title: Tanfac industries ltd will split into two parts record date fixed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • bse
  • BSE Sensex
  • Business News
  • NIFTY 50
  • share market

संबंधित बातम्या

अदानींचा ‘मास्टरस्ट्रोक’! Mukesh Ambani यांना मागे टाकत Gautam Adani  ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
1

अदानींचा ‘मास्टरस्ट्रोक’! Mukesh Ambani यांना मागे टाकत Gautam Adani ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Alert! : KYC च्या नावाखाली मोठी फसवणूक! तुमचं Pan Card वापरून भामटे काढतायत Loan, कसा कराल बचाव?
2

Alert! : KYC च्या नावाखाली मोठी फसवणूक! तुमचं Pan Card वापरून भामटे काढतायत Loan, कसा कराल बचाव?

‘मी सेटलमेंटसाठी 8000 कोटी देऊ शकतो…’, Anil Ambani चा सर्वोच्च न्यायालयातच प्रस्ताव? काय आहे नक्की प्रकरण
3

‘मी सेटलमेंटसाठी 8000 कोटी देऊ शकतो…’, Anil Ambani चा सर्वोच्च न्यायालयातच प्रस्ताव? काय आहे नक्की प्रकरण

Akshaya Tritiya 2026: सावधान! सोन्याची साठवणूक करताना या ‘5’ चुका टाळा, गुंतवणूक ठरेल योग्य
4

Akshaya Tritiya 2026: सावधान! सोन्याची साठवणूक करताना या ‘5’ चुका टाळा, गुंतवणूक ठरेल योग्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.