आजच्या व्यवहाराच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात बहुतांश वेळ तेजी दिसून आली. दिवसाभरात BSE Sensex जवळपास ७०० अंकांनी वाढला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा Nifty 50 निर्देशांक २३,३५० पर्यंत पुढे गेला. मात्र,…
सलग दोन सत्रांच्या मोठ्या घसरणीनंतर, भारतीय शेअर बाजार मंगळवारी तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स ३९४.५० अंकांनी, म्हणजेच ०.५४ टक्क्यांनी वाढून ७३,९१८.७६ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ११९.१० अंकांनी, म्हणजेच ०.५२ टक्क्यांनी…
सोमवारी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी 'ब्लॅक मंडे' ठरला. व्यवहार सुरू झाल्यानंतर काही तासांतच त्यांची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक बुडाली. सोमवारी सकाळच्या सत्रात निफ्टी ५० आणि सेन्सेक्स दोन्हीमध्ये मोठी घसरण झाली. जागतिक पातळीवरील…
भारतीय शेअर बाजारात तितकीशी तेजी दिसून आली नाही. उलट, निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये किंचित घसरण होऊन व्यवहार बंद झाले. मात्र, आता सोमवारी शेअर बाजारात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.…
रुपयाचे अवमूल्यन रोखण्यासाठी आणि बाजारातील अस्थिरता यामुळे आयातीवर घातलेले निर्बंध, पेट्रोलची बचत, सोन्याची खरेदी कमी करणे आणि परदेशाऐवजी देशांतर्गत प्रवास करणे यांसारखे सल्ले वारंवार ऐकायला मिळतात. वरच्या वर पाहता हे…
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव, परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली सातत्यपूर्ण विक्री, रुपयाचे अवमूल्यन आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यांमुळे गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली. त्यामुळे मागील…
बाजाराचे कामकाज सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक बरेच कोसळले. या सर्वांवर नेमका कोणता परिणाम झाला याचा विचार केला तर मोठी यादी समोर येईल. पण त्याचं मूळ सध्या…
गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मोठी विक्री पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स-निफ्टी आपल्या उच्चांकावरून खाली आल्यामुळे नवीन गुंतवणूकदार गोंधळात पडले. मात्र, प्रत्येक घसरण ही गुंतवणुकीची संधी आहे की संकटाची चाहूल?
२१ एप्रिल रोजी शेअर बाजारात तुफान तेजी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स ६८७ अंकांनी वाढून ७९,२०७ अंकांवर व्यवहार करत आहे. Nifty १७८ अंकांनी वाढून २४,५४४ अंकांवर व्यवहार करत आहे.
जागतिक घडामोडी आणि देशांतर्गत आर्थिक बदलांमुळे बाजार आता एका वळणावर उभा आहे. गुंतवणूकदारांच्या मनात एकच प्रश्न आहे - ही तेजी अशीच सुरू राहणार का? तज्ज्ञांच्या मते, आगामी आठवड्यात बाजाराची दिशा…
पश्चिम आशियातील संघर्ष संपुष्टात येत असल्याचं चित्र निर्माण होत असल्याने शेअर बाजारात वेगळंच आशेचं किरण उगवताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजच्या दिवसात देशांतर्गत शेअर बाजारांने जोरदार उसळी घेतल्याची पाहायला मिळाली.
बाजाराच्या सुरुवातीपासूनच बाजारावर प्रचंड दबाव होता. BSE सेन्सेक्स सुमारे १,२८१ अंशांनी कोसळून ७३,२५४ च्या पातळीवर आला, तर NSE निफ्टी ५० जवळपास ४०० अंशांनी घसरून २२,७१४ च्या पातळीवर स्थिरावला.
कधी बाजार खाली कधी वर असतो. सध्याची घसरण आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आणि कच्च्या तेलाचा भाव पुढील तीन-चार महिन्यांत प्रति बॅरल $100 च्या आसपास राहिला तर निफ्टी 50 थेट…
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे जागतिक बाजारात कमकुवत संकेत आहेत, याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील होणार आहे. यामुळे शुक्रवारी देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्यात मोठी घसरण पाहायला मिळाली
गुंतवणूकदारांना 10 वर्षांत 15000 टक्क्यांहून अधिक परतावा देणारा शेअर्स आता विभाजित होणार आहे. TANFAC इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी त्यांचे शेअर्स दोन भागात विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
बिहारमध्ये NDA चा 'विजयी' झेंडा फडवकण्याची शक्यता असली तरीही, शेअर बाजार घसरले आहे. बिहारमधील निवडणुकीतील मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केट स्थिर नसल्याचे दिसून येत आहे. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर..
Nifty 50 Index: बाजाराला दुसऱ्या तिमाहीतील सामान्य निकालांची अपेक्षा होती आणि नेमके तेच घडत आहे. आतापर्यंत कोणतेही नकारात्मक आश्चर्य घडलेले नाही, त्यामुळे बाजार सकारात्मक प्रतिक्रिया देत आहे. नवीन जीएसटी स्लॅबचा…
मंगळवारी निफ्टी ४७१२ वर बंद झाला, अर्थात आता २४८०० ची पातळी जी पूर्वी निफ्टीसाठी आधार होती ती प्रतिकार असेल.जरी काही आशावादामुळे निफ्टीमध्ये काही खरेदी झाली तरी, वरच्या दिशेने मजबूत ट्रिगरशिवाय…
आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी मार्केट हिरव्या चिन्हावर बंद झाले. बीएसईच्या ३० शेअर्सचा सेन्सेक्स ९.६१ अंकांनी वाढून ८३,४४२.५० अंकांवर तर एनएसई निफ्टी ०.३० अंकांनी वाढून २५,४६१.३० अंकांवर बंद झाला
Nifty: सोमवारी बँकिंग आणि वित्तीय शेअर्समुळे तेजी दिसून आली. यानंतर आयटी, ऑटो शेअर्सनी तीच तेजी कायम ठेवली. सोमवारी निफ्टी आयटी आणि निफ्टी ऑटो निर्देशांक एक टक्का वाढले. निफ्टी 25000 चा…