Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lalbaugcha Raja 2026: ही शान कुणाची…! लालबागच्या राजाची पहिली झलक, पाहा PHOTO

Lalbaugcha Raja 2026: मुंबईच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाच्या 2026 मधील पहिल्या झलक पाहायला मिळत आहे. यंदा मंडळाचे 93 वे वर्ष असून गणेशोत्सव 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान साजरा होणार आहे. मंदिरसदृश भव्य प्रवेशद्वार आणि महाकाय त्रिशूळामुळे यंदाच्या सजावटीची चर्चा आधीपासूनच रंगली आहे..

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 11, 2026 | 07:19 PM

ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक, पाहा PHOTO

Follow Us
Follow Us:
1 / 7

Lalbaugcha Raja 2026: ही शान कुणाची... लालबागच्या राजाची!’ मुंबईत गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यांसमोर येणाऱ्या प्रमुख गणेशमूर्तींपैकी एक म्हणजे लालबागचा राजा. गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आला असून लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) पहिली झलक पाहायला मिळाली. अगदी पारंपारिक पद्धतीने राजाची पहिली झलक दाखवण्यात आली.

2 / 7

यंदा लालबागच्या राजाचे 93 वे वर्ष लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा 93 वे वर्ष आहे. मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार, यंदाचा उत्सव सोमवार, 14 सप्टेंबर 2026 रोजी गणेश चतुर्थीपासून शुक्रवार, 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जाणार आहे. यंदाच्या उत्सवाच्या तयारीला 9 जून रोजी झालेल्या श्री गणेश मुहूर्त पूजनाने सुरुवात झाली होती.

3 / 7

महाकाय त्रिशूळ अन् मंदिरसदृश प्रवेशद्वार बाप्पाचे संपूर्ण रूप अधिकृतरीत्या समोर येण्यापूर्वीच यंदाच्या दरबाराची झलक चर्चेत आली आहे. मंडपाच्या प्रवेशद्वाराला भव्य मंदिराचे स्वरूप देण्यात आले असून विशाल त्रिशूळ विशेष लक्ष वेधून घेत आहे.

4 / 7

लालबागच्या राजाचं फोटो प्रसिद्ध झाले असून बाप्पाचं मनमोहक रुप पाहण्यासाठी गणेशभक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

5 / 7

मंदिरसदृश रचना, त्रिशूळ आणि भगवान शंकराशी संबंधित सजावटीमुळे यंदाची थीम महाकाल किंवा शिवतत्त्वाशी संबंधित आहे.

6 / 7

लालबागच्या राजाला ‘नवसाला पावणारा गणपती’ म्हणून मोठी श्रद्धा लाभली आहे. दरवर्षी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक मुखदर्शन आणि चरणदर्शनासाठी लालबागमध्ये दाखल होतात.

7 / 7

यंदाचा गणेशोत्सव 14 सप्टेंबरला सुरू होणार असून 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला सांगता होईल.

Web Title: Lalbaugcha raja 2026 first look mumbai ganeshotsav photo theme decoration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 07:19 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: विसर्जनानंतरही बाप्पा राहणार घरातच! ‘वृक्ष गजानन’ उपक्रमाची पर्यावरणपूरक अनोखी संकल्पना
1

Ganeshotsav 2026: विसर्जनानंतरही बाप्पा राहणार घरातच! ‘वृक्ष गजानन’ उपक्रमाची पर्यावरणपूरक अनोखी संकल्पना

Ganeshotsav 2026: कोकणात गणेशभक्तांसाठी ‘वार्ता विघ्नांची’; रेल्वे आरक्षणात अडथळे तर…
2

Ganeshotsav 2026: कोकणात गणेशभक्तांसाठी ‘वार्ता विघ्नांची’; रेल्वे आरक्षणात अडथळे तर…

Parelcha Raja: भव्यदिव्य मूर्ती आणि समाजकल्याणकारी उपक्रम, परेलचा राजा इतिहास
3

Parelcha Raja: भव्यदिव्य मूर्ती आणि समाजकल्याणकारी उपक्रम, परेलचा राजा इतिहास

Ganesh Chaturthi: तुळशीने गणपतीला दिला होता शाप? जाणून घ्या तुळस न वाहण्यामागची पौराणिक कथा
4

Ganesh Chaturthi: तुळशीने गणपतीला दिला होता शाप? जाणून घ्या तुळस न वाहण्यामागची पौराणिक कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.