Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लिव्हर सडवतो हा गंभीर आजार, डोळ्यात पिवळेपणासह दिसतात अन्य लक्षण; करू नका दुर्लक्ष

Liver Cirrhosis: लिव्हर सिरोसिस हा सायलेंट किलर मानला जातो. कारण असा आहे की हा आजार कोणत्याही विशिष्ट लक्षणांशिवाय हळूहळू वाढतो, ज्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यावर तो ओळखणे जवळजवळ अशक्य आहे, येथे जाणून घ्या शरीरात कोणते बदल आहेत यावर लक्ष ठेवा. कारण हा आजार ओळखण्यास उशीर झाल्यास यकृत पूर्णपणे सडते आणि त्यावर उपाय करणेही कठीण होऊन बसते. मात्र त्याआधी लिव्हर सोरोसिस म्हणजे काय हेदेखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. डॉक्टर माधव भागवत यांनी याची महत्त्वाची माहिती दिली आहे (फोटो सौजन्य - iStock)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 13, 2024 | 02:39 PM

जेव्हा लिव्हर खराब होत राहते तेव्हा सोरायसिस होतो. लिव्हर स्वत:ची दुरुस्ती करण्यास सक्षम आहे, परंतु वारंवार दुखापत झाल्यास नवीन पेशी तयार होऊ शकत नाहीत. त्यामुळे लिव्हरला आजारांनी घेरले जाते आणि सडण्यास सुरुवात होते

Follow Us
Follow Us:
1 / 6

जेव्हा लिव्हर खराब होत राहते तेव्हा सोरायसिस होतो. लिव्हर स्वत:ची दुरुस्ती करण्यास सक्षम आहे, परंतु वारंवार दुखापत झाल्यास नवीन पेशी तयार होऊ शकत नाहीत. त्यामुळे लिव्हरला आजारांनी घेरले जाते आणि सडण्यास सुरुवात होते

2 / 6

भूक न लागणे, वजन कमी होणे, थकवा आणि अशक्तपणा, पोटदुखी किंवा अस्वस्थता, पाय किंवा पोटात सूज येणे, त्वचा आणि डोळे पिवळे होणे, त्वचेला खाज येणे गडद रंगाचे मूत्र हलक्या रंगाचे मल येणे ही लिव्हर सोरायसिसची लक्षणे आहेत

3 / 6

अल्कोहोलचे सतत आणि जास्त सेवन यकृताच्या पेशींना थेट नुकसान करते, ज्यामुळे जळजळ होते. हिपॅटायटीस बी विषाणूजन्य संसर्गावर वेळेवर उपचार न केल्यास सिरोसिसचा धोका वाढतो

4 / 6

लठ्ठपणा आणि मधुमेह असलेल्या लोकांना खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे सिरोसिसचा धोका जास्त असतो. याशिवाय, ऑटोइम्यून हेपेटायटीसमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती यकृताच्या पेशींवर चुकीच्या पद्धतीने हल्ला करते, ज्यामुळे सिरोसिसचा धोका असतो

5 / 6

सिरोसिसचा उपचार त्याच्या तीव्रतेवर आणि कारणावर अवलंबून असतो. अशा परिस्थितीत, ही स्थिती बरी करण्यासाठी, मद्यपान पूर्णपणे बंद करणे, हिपॅटायटीससाठी अँटीव्हायरस घेणे आणि निरोगी जीवनशैलीसह संतुलित आहार घेणे आवश्यक आहे

6 / 6

लिव्हर सिरोसिस टाळण्यासाठी, जोखीम घटकांपासून दूर राहणे आवश्यक आहे. यामध्ये अल्कोहोलचे सेवन मर्यादित करणे, हिपॅटायटीस विरूद्ध लसीकरण करणे, वजन नियंत्रित करणे आणि लिव्हरची नियमित तपासणी करणे समाविष्ट आहे

Web Title: Liver cirrhosis disease symptoms do not ignore health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 02:39 PM

Topics:  

  • Health News

संबंधित बातम्या

Lancet Study: भारतासाठी महत्त्वपूर्ण निरीक्षण, न्यूझीलंडमध्ये सुरक्षित पर्यायांमुळे धूम्रपानाचे प्रमाण 40% वरून 7% पर्यंत घटले
1

Lancet Study: भारतासाठी महत्त्वपूर्ण निरीक्षण, न्यूझीलंडमध्ये सुरक्षित पर्यायांमुळे धूम्रपानाचे प्रमाण 40% वरून 7% पर्यंत घटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.