Miss Universe सुष्मिता सेनची इंटरनेटवर हवा! (फोटो सौजन्य - Instagram)
बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनने शेअर केलेल्या फोटोमध्ये काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच अभिनेत्रीच्या साडीवरील ब्लाउस हा सिल्वर डायमनने जडलेला आहे.
अभिनेत्रीने या सुंदर जाळीदार साडीवर स्वतःचा लुक पूर्ण करण्यासाठी रेखीव मेकअप केला आहे. तसेच तिनेस्वतःचे सुंदर सिल्की केस मोकळे ठेवले आहेत. ज्यामुळे तिचा लुक आणखी आकर्षित दिसत आहे.
सुष्मिता सेन या साडीवर वेगवेगळ्या अंदाजात पोज देऊन आपले फोटो शेअर केले आहेत. तसेच अभिनेत्रीला पाहून अनेक चाहत्यांनी कमेंट करून प्रेमाचा वर्षाव केला आहे.
सुष्मिता सेन नेहमीच तिच्या फॅशनने आणि लुकने चाहत्यांना चकित करत असते. तसेच तिचे सौंदर्य नेहमीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत.
सुष्मिता सेनने फोटो शेअर करताना आकर्षित कॅप्शन देखील दिले आहे. तसेच तिच्या कॅप्शनने लोकांचे लक्ष वेधले आहे. अभिनेत्रीचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.