Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: ‘तिच्या अपेक्षा खूप होत्या…’ तन्वीसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टच म्हणाला आयुष; राकेश बापटलाही म्हटले Flipper

'बिग बॉस' मराठीमध्ये नुकतेच गेल्या आठवड्यात धक्कादायक नॉमिनेशन पार पडलं, ज्यामध्ये आयुष आणि करण सोनावणे घराबाहेर पडले. तसेच नवराष्ट्रसोबत भरभरून गप्पा मारताना आयुषने टॉप ५ स्पर्धकांची नावे सांगितली आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 17, 2026 | 11:35 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • तन्वीसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टच म्हणाला आयुष
  • राकेश बापटही म्हटले Flipper
  • आयुष ‘बिग बॉस’ बद्दलही मांडले मत
 

‘बिग बॉस’ मराठी मध्ये नुकतेच गेल्या आठवड्यात डबल एव्हिक्शन पार पडले, यावेळी चाहत्यांचे दोन आवडते आणि स्ट्रॉंग स्पर्धक घराबाहेर पडले. त्यांचं नाव आहे आयुष आणि करण सोनावणे. ‘बिग बॉस’चा गेम सुरु झाल्यावर दुसऱ्याच आठवड्यात आयुष ‘बिग बॉस’ चा कॅप्टन बनला, आणि त्याचा गेम प्रेक्षकांना दिसू लागला. यानंतर त्याच्या आजारामुळे तो फार काही प्रेक्षकांना दिसला नाही. आणि आता अशातच त्याने नवराष्ट्रसोबत बातचीत करताना त्याच्या गेम बद्दल आपले मत मांडले आहे. तो तन्वी आणि त्याच्या नात्याबद्दलही स्पष्ट बोलताना दिसला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत Ai चा जलवा! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ मधील पहिलं Ai प्रमोशनल गाणं प्रदर्शित

करणचं एव्हिक्शन अनफेअर होत का? असं विचारल्या नंतर यावर आयुष म्हणाला, ‘माझ्यासाठी हे एव्हिक्शन अनपेक्षित होत, माझ्यासोबत घराबाहेर करण देखील पडला, मला थोडी गंमत वाटली कारण असं होतं ना की एक मित्र फेल होतो आणि त्याला वाईट वाटत असत आणि अशातच त्याच्या बरोबर दुसराही मित्र फेल होतो. आणि आम्ही दोघेही एकत्र घराबाहेर पडतो. आम्ही दोघांनीही देवाकडे प्रार्थना केली होती की, आम्ही दोघेही ठाण्याला राहतो आणि ‘बिग बॉस’च्या फिनाले पर्यंत गेलो तर आपल्या सोबत ट्रॉफी असेल. परंतु देवाने आमची प्रार्थना अर्थवट पूर्ण केली, आम्ही दोघेही एकत्र एका गाडीतून निघालो पण आमच्यासोबत ट्रॉफी नव्हती.’

 

तसेच तन्वीच्या नात्याबद्दल बोलताना आयुष म्हणाला, ‘खरं तर आमची मैत्री खूप चांगली सुरु होती, ती माझी काळजी देखील घेत होती. परंतु मैत्रीला घेऊन तिच्या खूप अपेक्षा होत्या, आणि त्या मी पूर्ण करू शकत नव्हतो, कारण घरात आणखी माझे मित्र होते. तसेच तिला त्या सगळ्याचा त्रास देखील होत होता. आम्ही बोलून देखील हे विषय सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तिला त्रास नको म्हणून मी खूप विचार करून एक पाऊल मागे घेतले.

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच करणने उघड केला सदस्यांचा Game Plan, ‘या’ पाच सदस्यांना म्हटले टॉप 5 !

राकेश बापटच्या गेमबद्दल बोलताना आयुष म्हणाला, ‘राकेश सुरुवातीच्या ३ आठवडे खूप चांगले खेळले, आणि त्यानंतर त्यांचा गेम बदलला. ते त्यांच्यासाठी चांगले असेल, मग सुरुवातीला गेंटल मॅन म्हणून दाखवणं आणि नंतर अचानक बदलणं हे खूप खोटं आहे. मग आधी तुम्ही जे होता ते खरं असेल नाही तर आता तुम्ही खोटं वागतायंत असं असू शकता.’ आयुष पुढे म्हणाला, ‘आधी रुचिताला बोलायचे की गेम खराब करते म्हणून आणि ते देखील तेच करत होते, आणि मला हे नाही आवडायचं.’ असे राकेश बापटबद्दल बोलताना आयुष दिसला आहे.

 

Web Title: Bigg boss marathi 6 ayush sanjeev interview ayush reveal tanvi relationship raqesh bapat game plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

Tukaram Munde Advice : Blinkit Zepto च्या सामानावर मॅन्युफॅक्चरिंग डेट नाही? तुकाराम मुंढेंचा ग्राहकांना महत्त्वाचा सल्ला
1

Tukaram Munde Advice : Blinkit Zepto च्या सामानावर मॅन्युफॅक्चरिंग डेट नाही? तुकाराम मुंढेंचा ग्राहकांना महत्त्वाचा सल्ला

Marathi Actress: ‘बाबांनी स्वप्नांना कधीच…’;अभिनेत्रीने सांगितला स्वातंत्र्याचा खरा अर्थ
2

Marathi Actress: ‘बाबांनी स्वप्नांना कधीच…’;अभिनेत्रीने सांगितला स्वातंत्र्याचा खरा अर्थ

Investment Rules : लाखो रुपये असूनही वेळेवर वापरता येत नाहीत? Dead Money  च्या जाळ्यात अडकण्याआधी व्हा सतर्क
3

Investment Rules : लाखो रुपये असूनही वेळेवर वापरता येत नाहीत? Dead Money च्या जाळ्यात अडकण्याआधी व्हा सतर्क

IIT Delhi AI Course: AI क्षेत्रात करिअरची संधी! IIT Delhiच्या नव्या कोर्सेससाठी असा करा अर्ज
4

IIT Delhi AI Course: AI क्षेत्रात करिअरची संधी! IIT Delhiच्या नव्या कोर्सेससाठी असा करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.