'मुनमुन दत्ताच्या हातात चाहत्यांच्या हृदयाची एक हाती सत्ता...' (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री मुनमुन दत्ताने @mmoonstar या इंस्टाग्राम हॅन्डलवर तिचा नवा फोटोशूट शेअर केला आहे. छायाचित्रांमध्ये मुनमुन फार आकर्षक दिसत आहे.
या अद्भुत सौंदर्याचा परिणाम चाहत्यांवर किती होऊ शकतो? याचा अंदाज कॉमेंट्समध्ये पाहू शकता. तरुण अक्षरशः वेडे झाले आहेत.
अभिनेत्रीने आपल्या नावाप्रमाणे म्हणजेच मुनमुनने Moonच्या रंगाप्रमाणेच प्रमाणेच सफेद आऊटफिट परिधान केला आहे. या पोशाखात मुनमुनचे रूप उजळून आले आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये @portraitdeewana या इंस्टाग्राम ID ला मेंशन केले आहे. तसेच छायाचित्रांना Vintage लुक देण्याकरिता एडिटिंग करण्यात आली आहे.
डोळ्यात असणारे तेज, भुऱ्या रंगाचे केस आणि चेहऱ्यावरील स्मित हास्य कुणाचेही मनमोहण्यासाठी पुरेसे आहेत.