निकी तांबोळीचा नवा फोटोशूट पाहिलात का? (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री निकी तांबोळीने तिच्या सोशल मीडियावर नवीन फोटोशूट शेअर केला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्रीने कमालच केली आहे. Hotness चे सर्व मीटर तिने तोडून टाकले आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Me justtttttt being a little filmy in this weather' असे सुंदर आणि आकर्षक कॅप्शन दिले आहे.
कमेंट्समध्ये चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे मनभरून कौतुक केले आहे. तसेच ती चितपटामध्ये कधी पदार्पण करणार? असा सवाल केला आहे.
अभिनेत्रीने तरुणांच्या हृदयावर राज्यच केले आहे. तिच्या सौंदर्याची दहशत कमेंट्समध्ये दिसून येत आहे.