प्राजक्ता माळीने शेअर केला तिचा नवा photoshoot. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या सोशल मीडियावर नवीन फोटोशूट शेअर केला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीने निळ्या रंगाचा सुंदर असा आऊटफिट परिधान केला आहे. या आऊटफिटमध्ये अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे.
प्राजक्ताने पोस्टखाली कॅप्शनमध्ये "All set to go “On the floor” (Shooting floor though) (One of the Favourite song by my fellow Leo Club member.)" असे नमूद केले आहे.
प्राजक्ताला कमेंट्समध्ये अनेक कौतुक मिळाली आहेत. कौतुकाचा जणू वर्षावच झाला आहे. भरभरून प्रतिसाद आला आहे.
मोकळे केस, डोळ्यातील तेज, असे हरहुन्नरी सौंदर्य पाहून चाहत्यांच्या मनात प्रेम निर्माण होणे हे प्राजक्तासाठी काही नवीन नाही.