मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी आज तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीने नेहमीच तिच्या अभिनयामुळे आणि नृत्याने चाहत्यांना वेडे केले आहेत, तसेच प्राजक्ताचा चाहता वर्ग देखील जास्त आहे.
प्राजक्ता तू म्हणजे सौंदर्य आणि सौंदर्य म्हणजे तूच! तुला पाहिलं की आमच्या मनाला सौंदर्याची खरीखुरी व्याख्या पटते. या मनाला चाहूल लागते की खरच! त्या स्वर्गात सुंदरी असतील तर त्यांचा चेहरा…
अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या सोशल मीडिया हँडलवर नेहमी ऍक्टिव्ह असते. तिचे नवनवीन Photoshoot पाहण्यासाठी चाहतेमंडळी नेहमी उत्सुक असतात. तसेच तिच्या नव्या लुकला चाहते मनाच्या अगदी खोलीत जाऊन प्रतिसाद देतात. प्राजक्ता…
प्राजक्ता माळी आणि तिचा फॅशन सेन्स हा नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी खास असतो. साडी असो वा कोणती मॉडर्न फॅशन तितक्याच उत्तमरित्या प्राजक्ता कॅरी करताना दिसते. प्राजक्ताने नुकतेच काही फोटो पोस्ट केले…
प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतेच तिने आपले काही फोटो शेअर केले असून चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. प्राजक्ताचा हा लुक म्हणजे अगदीच मराठमोळ्या दागिन्यांचा साज…
Prajakta Mali News: त्र्यंबकेश्वर मंदीरामध्ये 'महाशिवरात्री'च्या दिवशी होणाऱ्या ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ कार्यक्रमामध्ये प्राजक्तानं कार्यक्रमात नृत्य न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविषयी तिने प्रतिक्रिया दिलीये.
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्याही 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रमाचा समावेश होता. पण आता हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला मंदिर समितीच्या माजी विश्वस्तांनी विरोध केलाय.
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या 'फुलवंती' चित्रपटासाठी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या चित्रपटाने झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात ऐकून ६ पुरस्कार पटकावले आहेत.
अभिनेता प्रसाद महादेव खांडेकर आणि त्यांचा मुलगा श्लोक खांडेकर आगामी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे.
अभिनय, नृत्य व निर्माती अशा विविध भूमिकेतून अभिनेत्री प्राजक्ता माळीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न प्राजक्ता नेहमीच करत आली आहे.
‘आईच्या गावात बाराच्या भावात घरात नुसता गोंधळ हो’ म्हणत या कलाकारांनी सेलिब्रेशनचा पारा फुल ऑन वाढवला आहे. ‘बुम बुम बुम बोंबला जीव हा टांगला’ म्हणत हे कलाकार प्रत्येकाला थिरकायला लावणार…
प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या सोशल मीडियावर सक्रिय असते. पुन्हा एकदा प्राजक्ताने एक क्लासी लुक शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने लेटपोस्ट करत असल्याचे सांगत काही कमालीचे फोटो पोस्ट…
सर्वत्र नववर्षाचा उत्साह असताना स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात हे कॉमेडी कलाकार आता नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवायला सज्ज झाले.
प्राजक्ता माळीने कारवाई करण्याचा इशारा देत महिला आयोगाकडे आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तक्रार केली होती. त्यानंतर आमदार सुरेश धस नरमले असून त्या वक्तव्यावरून दिलगिरी व्यक्त केली आहे.
आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीवर केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं असून प्राजक्ता माळीने पत्रकार परिषदेत घेत जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
Prajakta Mali Vs Suresh Dhas: प्राजक्ता माळीने मुख्यमंत्र्याच्या सागर या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री कार्यालयामार्फत अधिकृत ट्विटर हॅंडलवर पोस्ट करून पोस्ट कऱण्यात आली आहे.
प्राजक्ता माळीने मुख्यमंत्र्याच्या सागर या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री कार्यालयामार्फत अधिकृत ट्विटर हॅंडलवर पोस्ट करून पोस्ट कऱण्यात आली आहे
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील हरहुन्नरी अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांमुळे प्राजक्ता प्रकाशझोतात आलेली आहे.