घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी बनवा 'हे' स्नॅक्स
रक्षाबंधनाच्या दिवशी घरी आलेल्या पाहुण्यांचे तोंड गोड करण्यासाठी घरी जिलेबी बनवा. घरी आलेल्या सर्वच पाहुण्यांना जिलेबा हा पदार्थ नक्कीच आवडेल.
घरातील लहान मोठ्यांपासून सगळ्यांचं सामोसा खायला खूप आवडतो. त्यामुळे तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांना नाश्त्यासाठी सामोसा देऊ शकता.
बाजारात मिळणारा पोह्यांचा चिवडा विकत आणण्यापेक्षा घरी झटपट पोह्यांचा चिवडा तयार करा. तुम्ही बनवलेला चिवडा सगळ्यांचं आवडेल.
घरी आलेल्या पाहुण्यांना स्नॅक्स म्हणून तुम्ही भाजलेले काजू आणि बदाम किंवा इतर नट्स देऊ शकता. तसेच बाजारात मसाला नट्स सुद्धा मिळतात.
घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये दही वडे तुम्ही बनवू शकता. दही बनव्यासाठी फार कमी वेळ लागतो. त्यामुळे झटपट होणाऱ्या पदार्थांमध्ये तुम्ही दही वडा बनवू शकता.