Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्री झोपण्याआधी नियमित करा तूप घातलेल्या दुधाचे सेवन, शांत झोपेसोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे

थंडीसह इतर सर्वच ऋतूंमध्ये चमचाभर तूप दूध मिक्स करून प्यावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. तुपाच्या सेवनामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांची हालचाल सुलभ होते. दूध आणि तूप सहज पचन होते. तुपाच्या सेवनामुळे शरीरात वाढलेली उष्णता नियंत्रणात राहते. याशिवाय थकवा आणि अशक्तपणा कमी होतो. आज आम्ही तुम्हाला दुधात तूप मिक्स करून प्यायल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्यामुळे रात्री झोपताना नियमित दूध प्यावे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 30, 2025 | 11:16 AM

रात्री झोपण्याआधी नियमित करा तूप घातलेल्या दुधाचे सेवन, शांत झोपेसोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे

Follow Us
Follow Us:
1 / 5

शरीराची निर्माण झालेली झोपेची कमतरता दूर करण्यासाठी रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी एक ग्लास दुधात तूप मिक्स करून प्यावे. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.

2 / 5

आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी दुधात तूप मिक्स करून प्यावे. यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अपचन इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळेल.

3 / 5

दुधामध्ये असलेल्या कॅल्शियम आणि प्रोटीनमुळे हाडांमधील वेदना आणि संधिवाताच्या समस्येपासून आराम मिळतो. तुपाच्या सेवनामुळे पोषक घटकांची कमतरता दूर होते.

4 / 5

शरीरात निर्माण झालेला थकवा, अशक्तपणा दूर करण्यासाठी एक ग्लास दुधात तूप मिक्स करून प्यावे. यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होतो आणि थकवा दूर होतो.

5 / 5

शरीरात वाढलेला दाह कमी करण्यासाठी तुपाचे सेवन करावे. तुपाच्या सेवनामुळे सर्दी खोकला इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळतो.

Web Title: Regular consumption of milk with ghee before going to bed at night will have great benefits for the body along with restful sleep

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 11:14 AM

Topics:  

  • Benefits of Ghee
  • milk

संबंधित बातम्या

1947 Vs 2026 : पेट्रोल 25 पैसे, दूध 20 पैसे अन् सोनं फक्त… 1974 च्या किमती पाहून डोळे पांढरे होतील; महागाईचा 79 वर्षांचा प्रवास
1

1947 Vs 2026 : पेट्रोल 25 पैसे, दूध 20 पैसे अन् सोनं फक्त… 1974 च्या किमती पाहून डोळे पांढरे होतील; महागाईचा 79 वर्षांचा प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.