थंडीसह इतर सर्वच ऋतूंमध्ये चमचाभर तूप दूध मिक्स करून प्यावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. तुपाच्या सेवनामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांची हालचाल सुलभ होते. दूध आणि तूप सहज…
डॉ. वर्गीस कुरियन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी 'National Milk Day' साजरा केला जातो. त्यांनी ऑपरेशन फ्लड आणि श्वेत क्रांतीद्वारे भारताला जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनवले.
हिवाळा आला की शरीराला अतिरिक्त उब आणि ताजगीची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत हळदीचे दूध एक अत्यंत प्रभावी आणि पारंपारिक उपाय ठरतो. हळद आणि दुधाचे संयोजन शरीराला उबदार ठेवण्यास मदत करते,…
नासलेल्या दुधापासून तयार होणारे मिल्क फॅब्रिक हे नवीन सस्टेनेबल तंत्रज्ञान आहे. केसीन प्रोटीनपासून बनणारे हे कापड रेशमासारखे मऊ, अँटी-बॅक्टेरियल आणि पर्यावरणपूरक मानले जाते.
मंगळवेढा शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची दूधाची मागणी वाढल्याने म्हशीच्या दूधात जर्शी गायीचे दूध भेसळ करुन ग्राहकांच्या माथी मारले जात असल्याचा प्रकार घडत आहे.
शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडीच्या माळावर असणाऱ्या एका गोडाऊनमध्ये भेसळयुक्त खव्याचे उत्पादन सुरू असल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. पुणे व येरमाळसह राज्यातील विविध भागात हा भेसळ खवा पोहोचवला जात आहे.
दैनंदिन आहारात दुधाचे सेवन नियमित केले जाते. दुधाचा वापर चहा बनवताना किंवा इतर गोड पदार्थ बनवताना केला जातो. दूध पिणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. यामध्ये कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे डी आणि…
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील बुक्करायसमुद्रम मंडलात असलेल्या कोरापाडु येथील अंबेडकर गुरुकुल स्कूलमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. येथे 17 महिन्यांच्या अक्षिता नावाच्या चिमुरडीचा उखळत्या दूधात पडून मृत्यू झाला.
World Plant Milk Day 2025 : दरवर्षी 22 ऑगस्ट रोजी जागतिक वनस्पती दूध दिन साजरा केला जातो, 2025 मध्येही हा दिवस त्याच तारखेला साजरा केला जाईल, वनस्पतींपासून बनवलेल्या दुधाला प्रोत्साहन…
अमेरिका, ब्राझील, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया यांसारख्या अनेक देशांमध्ये अशा प्रकारचे दूध सहज उपलब्ध असते आणि त्याचा वापर दुग्धजन्य पदार्थांमध्ये केला जातो. मात्र, धार्मिक आस्थांमुळे किंवा शाकाहारी जीवनशैलीमुळे भारतात अशा दूधाल
भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. मात्र दूध शाकाहारी आहे की मांसाहारी यावर वादविवाद उद्भवतो कारण ते प्राण्यांपासून मिळते. काही लोकांचा असा विश्वास आहे की दुधात प्राण्यांची…