Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sai Tamhankar : ‘लुक असावा तर असा’ उगाच तरुणाई प्रेमात नाही!

Sai Tamhankar जिथे असेल तिथे सौंदर्याचा झारा तर वाहणारच! आणि जिथे सौंदर्याचा झरा वाहील त्या झऱ्यात तरुणाई कशी नाही बुडेल! Sai च्या या प्रेमात बुडालेल्या तरुणांना प्रेमात ठार करण्यासाठी सईने नवा मायाजाल फेकला आहे. सईचा नवा लुक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस आला आहे. सई सध्या तिच्या नव्या सिनेमामुळे चर्चेत तर आहेच, त्यात तिच्या या लूकमुळे चर्चा आणखीन वाढत चालली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 12, 2026 | 03:27 PM

Sai Tamhankar printed shirt hot look ( फोटो सौजन्य - Social Media )

Follow Us
Follow Us:
1 / 5

सईचा हा लुक म्हणजे गुगलीच! आधीच सई 'तुंबाडची मंजुळा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. त्यात प्रिंटेड शर्टवर तिच्या मनमोहणारे अदा पाहून कुणीही ठार होईल.

2 / 5

सईने प्रिंटेड शर्ट परिधान केला आहे. मेहंदी रंगाची झलक असणाऱ्या या printed shirt वर नक्षीकामही आहे, ज्या sai च्या सौंदर्याला आणखीन उठावदार करत आहेत.

3 / 5

सईने डेनिम जीन्स परिधान केली आहे. मोकळे केस, हाता-कानात परिधान केलेले दागिने! तिच्या सौंदर्याला चार चांद देत आहेत.

4 / 5

सोशल मीडियावर आता फक्त सईची हवा आहे. हे मनमोहक फोटोज पाहून तिच्या चाहत्यांनी कमेंट्स केले आहेत की, 'लुक असावा तर असा', 'मनमोहक, अतिसुंदर'!

5 / 5

सई ताम्हणकर 'तुंबाडची मंजुळा' सिनेमात झळकली आहे. तसेच ती 'मटका किंग' या वेब सिरीजमध्येही झळकली होती.

Web Title: Sai tamhankar printed shirt hot look

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Sai Tamhankar
  • Sai Tamhankar looks

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.