Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shikhar Dhawan: धबधब्याखाली ‘गब्बर’चा रोमान्स; पार्टनर सोफी शाइनसोबतचे व्हेकेशन फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Shikhar Dhawan Second Wife Sophie Shine: टीम इंडियाचा माजी क्रिकेटर शिखर धवन सध्या त्याची पार्टनर सोफी शाइनसोबत बालीमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. धबधब्याखालील रोमँटिक फोटोंपासून ते प्रसिद्ध मंदिरातील दर्शनापर्यंत, पाहा या कपलचे व्हायरल फोटो.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 25, 2026 | 05:03 PM

Photo Credit- Instagram

Follow Us
Follow Us:
1 / 6

टीम इंडियाचा माजी धडाकेबाज सलामीवीर फलंदाज 'गब्बर' म्हणजेच शिखर धवन (Shikhar Dhawan) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. दुसऱ्या लग्नानंतर शिखर धवन आपल्या आयुष्यातील अत्यंत आनंदी काळ व्यतीत करत आहे. सध्या शिखर धवन त्याची पार्टनर सोफी शाइन (Sophie Shine) सोबत परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत असून, त्यांच्या व्हेकेशनचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले आहेत.

2 / 6

शिखर धवन आणि सोफी शाइन सध्या इंडोनेशियातील प्रसिद्ध आणि निसर्गरम्य 'बाली' (Bali) बेटावर सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. नुकताच या दोघांचा एक अतिशय सुंदर व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते एका विशाल धबधब्याखाली (Waterfall) निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहेत. डोंगरांच्या कुशीत आणि वाहत्या पाण्यात घालवलेले हे खास क्षण चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

3 / 6

शिखर धवन आणि सोफी शाइन त्यांच्या या ट्रिपचे प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. दोघांचे नवीन फोटो आणि रील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर वेगाने व्हायरल होत आहेत. वेगवेगळ्या नयनरम्य लोकेशन्सवर या कपलचा अंदाज पाहून नेटीझन्स त्यांच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

4 / 6

धबधब्याच्या मधोमध घालवलेल्या या निवांत क्षणांमध्ये शिखर धवन आणि सोफी शाइन यांच्यात एक जबरदस्त बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असून, 'गब्बर'ला पुन्हा एकदा आयुष्यात इतके आनंदी पाहून क्रिकेट फॅन्स भावुक झाले आहेत.

5 / 6

बाली व्हेकेशन दरम्यान हे कपल केवळ फिरतानाच नाही, तर आध्यात्मिक रंगात रंगलेले देखील पाहायला मिळाले. शिखर आणि सोफीने इंडोनेशियातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक अशा ‘रतु नियांग सक्ति’ (Ratu Niang Sakti Temple) मंदिराला भेट दिली. येथे दोघांनी पारंपरिक पोषाख परिधान करून विधीवत पूजा-अर्चा केली. त्यांच्या या धार्मिक यात्रेचे फोटो सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय बनले आहेत.

6 / 6

आपल्या या सुंदर व्हेकेशनचे फोटो शेअर करताना शिखर धवनने एक अतिशय सुंदर आणि मनस्पर्शक कॅप्शन लिहिले आहे. शिखरने लिहिले, “काही जागा अशा असतात, ज्या तुमच्या आत्म्यावर नेहमीसाठी एक गडद छाप सोडून जातात. ओम शांती.” शिखरचा हा संदेश चाहत्यांना खूप आवडला असून, अनेकांनी त्याला पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Shikhar dhawan romantic romance with partner sophie shine under waterfall bali photos viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • Indian Cricketer
  • Shikhar Dhawan
  • viral photo

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.