माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. त्यामुळे आता माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने यावर पश्चाताप व्यक्त केला आहे.
भारतीय संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक असून त्याला चालता बोलता येत नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीबद्दल त्याचा भाऊ वीरेंद्र कांबळीने दिली आहे.
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीला क्रिकेट जगाचा राजा म्हटलं जातं. मॅच दरम्यानचे त्याचे बरेच फोटोज आणि व्हिडिओज सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. आताही असेच काहीसे घडले आहे. वास्तविक, विराट कोहली जर…
आज माजी क्रिकेटर दिवंगत अजित वाडेकर यांचा आज जन्म दिवस. 1 एप्रिल 1941 रोजी त्यांचा झाला. अजित वाडेकर हे भारतीय एकदिवसीय संघाचे पहिले कर्णधार राहिले आहेत. त्यांनी भारताला विदेशी भूमीवर जिंकण्याची…
जर तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल तर आम्ही तुम्हाला अशा रेस्टॉरंट्सबद्दल सांगणार आहोत ज्यांचे मालक प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर्स आहेत. इथे तुम्ही आपल्या कुटुंबासह उत्कृष्ट जेवणाचा आस्वाद घेऊ शकता.
मुंबई संघाचा कर्णधार आणि सिलेक्टर मिलिंद रेगे यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मिलिंद रेगे हे दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे मित्र होते. 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
भारताच्या संघामध्ये सलामीवीर फलंदाजांमध्ये अभिषेक शर्मा संजू सॅमसन या दोन खेळाडूंची संघामध्ये निवड करण्यात आली आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे अभिषेक शर्मा चर्चेत आला आहे.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून (बीसीसीआय) क्रिकेटपटू विनोद कांबळी यास 30 हजार रुपये मासिक पेन्शन मिळते. त्यावरच त्याची गुजारण होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मला सांगताना आनंद होतोय की, माझी मुलगी माझ्या सामाजिक कार्यात अधिकृत सहभागी होतेय. फाउंडेशनच्या संचालकपदावर ती काम करणार, अशी पोस्ट टाकत सचिन तेंडुलकरने लेकीच्या नवीन कार्याचे कौतुक केले आहे.
भारतीय क्रिकेट संघातील माजी किक्रेटपटूच्या आईचे संशयास्पद निधन झाले आहे. घरामध्ये त्यांचा मृतदेह आढळला आहे. मृतदेह अशा रितीने आढळल्याने या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Mumbai Indians : भारताचा कर्णधार रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या संघाला सोडले तर तो कोणत्या संघात जाणार, हे आता भारताच्या क्रिकेटपटूने स्पष्ट केले आहे. रोहित पुढच्या वर्षी कोणत्या संघात दिसू शकतो,…
भारताचा स्टार क्रिकेटर युवराज सिंह हा भारतीय प्रेक्षकांसाठी आणि क्रिकेट खेळाडूंसाठी एक प्रेरणा आहे. त्याचे चाहते फक्त भारतातच नाही जगभरामध्ये आहेत. त्याचे कहाणी सुद्धा प्रेक्षकांना प्रेरणा देणारी आहे. आता लवकरच…
गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राजस्थानने पंजाब किंग्जला केवळ 147/8 धावांवर रोखले. केशव महाराजने चार षटकांत २३ धावा देत दोन गडी बाद केले. तर युझवेंद्र चहलला एक विकेट मिळाली.
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगनंतर सोशल मीडियावर पाकिस्तानचा युवा गोलंदाज शाहनवाज दहानीची एक गोष्ट पोस्ट करण्यात आली होती, ज्यामध्ये इफ्तिखार अहमद हातात कागदाची स्लिप अतिशय काळजीपूर्वक वाचताना दिसत आहेत.
युवीच्या आईने सांगितले की, ती सप्टेंबर 2023 पासून तिच्या गुडगावच्या घरी होती. त्यानंतर 5 ऑक्टोबर 2023 रोजी जेव्हा MDC घरी परतले तेव्हा त्यांना प्रथमच त्यांच्या कपाटातून रोख रक्कम आणि दागिने…
विराट कोहलीशिवाय भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंग या क्रिकेटपटूंना अयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आहे.
भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगच्या बायोपिकबद्दल चर्चा सुरू आहे आणि अलीकडेच क्रिकेटरने स्वतः सांगितले की जर त्याचा बायोपिक आला तर त्याला पाहायला आवडेल.