Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तूच का ती स्वर्गातली अप्सरा..?’, श्वेता शिंदेचा मनमोहक अंदाज, इंस्टावर शेअर केला मराठी साज

मराठी सिनेसृष्टी तसेच मराठी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सतत चर्चेत असलेले नाव म्हणजे श्वेता शिंदे. अभिनेत्री आणि निर्माती म्हणून ती सुप्रसिद्ध आहे. नुकतेच श्वेताने तिच्या इंस्टाग्रामवर एक आकर्षक फोटोशूट शेअर केला आहे. या फोटोशूटमध्ये तिचा आउटफीट अगदी पाहण्यासारखा आहे. तिचा हा पारंपरिक साज सोशल मीडियावर चांगलाच पसंतीस येत आहे. चाहत्यांनी कॉमेंट्समध्ये जणू कौतुकांचा वर्षाव केला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 25, 2024 | 09:06 PM

अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेचा इंस्टावर मनमोहक अंदाज. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Follow Us:
1 / 5

मराठी अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेने आपला मनमोहक अंदाज तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. पोस्टखाली चाहत्यांनी तिच्या सौंदर्याने मनभरून कौतुक केले आहे.

2 / 5

लाल रंगाच्या साडीत श्वेता शिंदे फार सुंदर दिसत आहे. तिचे गोड हास्य तिच्या सौंदर्याचा तेज आणखीन प्रखर करत आहे.

3 / 5

'श्वेता शिंदेच्या गालावर येणारी खळी, कधी तरी नक्की घेईल चाहत्यांचा बळी.' तिच्या माथ्यावरची लाल टिकली, जणू आकर्षणाचे केंद्रबिंदू झाले आहे.

4 / 5

श्वेताने कॅप्शनमध्ये चाहत्यांसाठी या शृंगाराचे निमित्त सांगितले आहे. तिने हा लाल शृंगार विशेषकरून करवाचौथच्या उत्सवासाठी केला होता.

5 / 5

'लाल शृंगार, लाल बिंदी, लाल लाली, लाल बांगड्या.' या लाल रंगात श्वेता शिंदे अगदी स्वर्गातल्या अप्सरेसारखी आकर्षक दिसत आहे.

Web Title: Shweta shinde has shared her beautiful pictures on her social media handle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 09:06 PM

Topics:  

  • Shweta Shinde

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.